Thursday, June 13, 2024

ब्रेकिंग! महाभारतातील शकुनी मामाची भूमिका साकारणारे गुफी पेंटल काळाच्या पडद्याआड, सिनेसृष्टीवर पसरली शाेककळा

मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आला आहे. ‘महाभारत‘ या मालिकेत शकुनी मामाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचे निधन झाले आहे. अभिनेता गुफी पेंटल यांचे सोमवारी (5 जुन) वयाच्या 78व्या वर्षी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास होता. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने त्यांना सात ते आठ दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ही बातमी अपडेट हाेत आहे.(Gufi Paintal who played the role of Shakuni Mama in Mahabharata, behind the curtain of time)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अदिती राव हैदरी ‘या’ अभिनेत्यासाेबत राजस्थानमध्ये घेतेय सुट्टयांचा आनंद, फाेटाे व्हायरल
नव्या नवेली नंदा मुंबई विमानतळावर दिसली रुमर्ड बाॅयफ्रेंडसाेबत; चाहते म्हणाले, ‘नजर ना लगे…’

हे देखील वाचा