Friday, March 29, 2024

ब्रेकिंग! मार्व्हल अ‍ॅव्हेंजर्समधील प्रसिद्ध अभिनेत्याचा अपघात

नुकंतच हॉलिवूड मनोरंजन क्षेत्रामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहेत.  मार्व्हल अ‍ॅव्हेंजर्स प्रसिद्ध अभिनेता जेरेमी रेनर यांचा मोठा अपघात झाला आहे. त्यामध्ये अभिनेता गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल कण्यात आलं आहे. अभिनेत्याच्या अपघातामुळे अनेक चात्यांना मोठा धक्का बसला आहे.

मार्व्हल अ‍ॅव्हेंजर्स हा चित्रपट हॉलिवूडच नाही तर जगभरात गाजलेला आहे. या चित्रपटाचे अनेक चाहते असून त्यामधील हॉकआय ही भूमिका  निभावणारा प्रसिद्ध अभिनेता जेरेमी रेनर यांचा अपघात झाला असून अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली आहे. जेरेमी हे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी नेवाडाच्या रेनो येथील बर्फ नांगरताना स्वत:ला दुखापत करुन घेतली असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

अभिनेत्यासोबत ही घटना त्यांच्या घराभोवती खूप बर्फ साचलेला हटवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांचा अपघात झाला त्यावेळी त्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ते भारतामध्येही आले होते. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्यासोबत मिटिंसाठी जेरेमी रेनर आले होते. त्याशिवया त्यांचे फोटोदेखिल व्हायरल झाले होते.

माध्यमातील वृत्तानुसार जेरेमन रेनर यांचं घर 25 मीटर लांब माउंट रोज-स्कीटसवळट त्यांच घर आहे. नवीन वर्षाच्या संध्याकाळी या शहरात बर्फाचा वर्षाव झाला होता. माहितीनुसर जेरेमन यांना एअरलिफ्ट रुग्णालयात दाखल केलं आहे. अभिनेत्याच्या प्रवक्ताने सांगितले आहे की, जेरेमन यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत मात्र, आता त्यांची तब्येत स्थिर आहे.
रेल्या तीन दिवसांपूर्वीच जेरेमन यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यावर चाहते त्यांना ठीक होण्याची भावना व्यक्त करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “आम्हाला आशा आहे की, तुम्ही लकर बरे व्हाल. जेरेमन तुम्ही मजबूत आणि शुर मानुस आहात.”

जेरेमन मुख्यरुपाने अ‍ॅव्हेंजर्स आणि कॅप्टेन अमेरिका सिरिजमध्ये हॉआय ही भूमिका निभावण्यासाठी ओळखले जातात. या भूमिकेमुळे अभिनेत्याला अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. गेल्या वर्षी हॉकआयवर आधारित स्पिन ऑफ वेब सिरिज डिझनी प्लस हॉटस्टार स्ट्रीम केली होती. त्याशिवया जेरेमन यांनी यामध्ये भूमिका देखिल नीभवली होती.

जेरेमन यांना दोन वेळा ऑस्कर अवॉर्ड्साठी देखिल नॉमिनेट केले होते. पहिल्यांदा त्यांना 2010 मध्ये हर्ट लॉकर बेस्ट अभिनेता कॅटेगरी अवॉर्डसाठी नॉमिनेशट केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
गर्लफ्रेंडला खुलेआम किस केल्याने हनी सिंग झाला ट्रोल; युजर्स म्हणाले, ‘नशा उतरल्यावर तो व्हिडिओ…’
वयाच्या केवळ तिसऱ्या वर्षी हेलन यांनी केला होता तब्बल ८०० किमीचा पायी प्रवास, वाचा हेलन यांची संघर्षमयी प्रवा

हे देखील वाचा