Oopss! सर्वांसमोर खुलली जान्हवीच्या शर्टची बटणं, कॅमेऱ्यात स्पष्ट कैद झाली अभिनेत्रीची ब्रा


बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अभिनयात पारंगत असण्यासोबतच ती तिच्या स्टाइलचीही विशेष काळजी घेते. पण कधी कधी ती ऊप्स मूमेंटचीही शिकार बनते. एकदा या अभिनेत्रीने साधा शर्ट घातला होता, पण गाडीत बसताना तिच्यासोबत असे काही घडले की, तीही लाजून लाल झाली असेल. 

जान्हवी झाली ऊप्स मूमेंटचीही शिकार
समोर आलेल्या फोटोंमध्ये जान्हवी कपूर जिममधून बाहेर पडताना दिसत आहे. तेव्हा कारमध्ये बसत असताना या अचानक जान्हवीच्या शर्टची बटणे उघडली, ज्यामुळे तिची ब्रा दिसू लागली. अशा परिस्थितीत, जान्हवी ऊप्स मूमेंटची शिकार झाली आणि ही चूक कॅमेऱ्यात कैद झाली. तिचे फोटो पाहून चाहत्यांचे लक्ष जान्हवीच्या या चुकेकडे वेधले गेले. म्हणूनच पोस्टवर कमेंट करत, चाहते यावर प्रतिक्रिया देत आहेत. (Janhavi Kapoor oopss moment)

कॅज्युअल आऊटफिटमध्ये स्पॉट झाली जान्हवी
जान्हवी कपूर तिचे रुटीन जिम सेशन संपवून बाहेर जात होती. यावेळी तिने पांढरा शर्ट आणि काळी-राखाडी पॅन्ट घातली होती. त्यासोबत तिने स्पोर्ट्स शूज घातले होते.

जान्हवीचे आगामी चित्रपट
जान्हवी कपूरने ‘धडक’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात जान्हवी ईशान खट्टरसोबत दिसली होती. या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर ती ‘गुंजन सक्सेना’ आणि ‘रुही’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसली. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘दोस्ताना २’, ‘गुड लक जेरी’ आणि ‘मिली’ या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!