Sunday, July 19, 2026
Home बॉलीवूड घटस्फोटानंतर तब्बल 12 वर्षांनी जेनिफर विंगेटने केला दुसरा विवाह

घटस्फोटानंतर तब्बल 12 वर्षांनी जेनिफर विंगेटने केला दुसरा विवाह

जेनिफर विंगेट ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती आतापर्यत अनेक मालिकांमधुन प्रेक्षकांना भेटली आहे. तसेच ती तीच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. कारण तीच्या लग्नाबाबत अनेक चर्चा सुरु होत्या मात्र आता अभिनेत्री यावर मौन सोडले आह. तर तीने नुकतेच लग्नबंधनात अडकली असुन तिने हि बातमी तिच्या सोशल मिडिया आंकाउट वर दिली असुन तिच्या पार्टनर सोबतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. 

टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट तिचा प्रियकर, विल्यम इश्माएल याच्याशी लग्न केले आहे. अभिनेत्रीने स्वतः तिच्या व्हाइट वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असुन आता सोशल मिडियावर तिचे चाहते तिला अंभिनंदन करत आहेत. आणि अभिनेत्रीने तिच्या परदेशी प्रियकराशी यूकेमध्ये लग्न केले आहे. या पोस्टला अखेरीस, आपले तारे जुळून आले असे म्हणत तिने तिच्या पतीला टॅग केले आहे. अभिनेत्रीने वेडिंगच्या वेळी व्हाइट गाउन परिधान केला होता. आणि त्यात ती खुप संदुर दिसत होती.

जेनिफरने (jennifer)तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात एका फोटोमध्ये हे जोडपे एकमेकांचा हात धरून उभे आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ते चर्चमध्ये उभे राहून लग्नाची शपथ घेताना दिसत आहेत. आणखी एका फोटोमध्ये ते लग्नानंतर हसताना दिसत आहेत. अभिनेत्रीने वेडिंगच्या वेळी व्हाइट गाउन परिधान केला होता. आणि त्यात ती खुप संदुर दिसत होती. अन् फोटोंसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “नुकतंच लग्न झालं आहे.

 

हेही वाचा

रकुल प्रीत सिंगने केली तेलगू आणि बॉलीवूडची तुलना; म्हणाली, ‘हिंदी चित्रपटसृष्टीतील लोक…’

 

 

हे देखील वाचा