Saturday, August 22, 2026
Home बॉलीवूड करीना कपुरच्या प्रेग्नन्सीच्या अफवांना पूर्णविराम, बेबोच्या टीमने सांगितले सत्य

करीना कपुरच्या प्रेग्नन्सीच्या अफवांना पूर्णविराम, बेबोच्या टीमने सांगितले सत्य

करीना कपुर खान ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यत अनेक उत्तम चित्रपटे करुन प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तर त्याच्या बाबत एक अफवा पसरली होती ती म्हणजे एक व्हिडिओ नुकताच समोर आला, ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या जिमच्या कपड्यांमध्ये दिसत आहे, आणि यातील तीचा लुक पाहल्यावर नेटकरीनी ती गरोदर आहे का असा आंदाज लावला. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडोओवर कमेंट केली की हे खरं आहे का, त्यामुळे करीना कपुरच्या टिमने यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर टीमने या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही असे म्हटले आहे. 

करीना कपुर ही अलीकडेट मुंबईत दिसली. ती तीच्या जिमच्या कपड्यामध्ये होती, आणि नुकतच ती जीम मधुन बाहेर पडली होती. आणि तीची टिम छत्रीने तीचे संरक्षण करत होती. करीना इमारतीतुन बाहेर पडुन गाडीत बसण्यासाठी जाताना तिची एक छलक दिसते. आणि त्यावेळी बेबी बंपसारखे लोकांना दिसले त्यामुळे सोशल मिडीयावर तिसऱ्यांदा करीना गरोदर आहे का अश्या अफवा सुरु झाल्या.

आता या व्हायरल व्हिडओ आणि प्रेग्नन्सीच्या अफवांवर प्रतिक्रिया देताना करिनाच्या टिमने आता स्पष्ट केले आहे की ती प्रेग्नंट नाही आणि सोशल मिडीयावर पसरलेल्या अफवांमध्ये काहिही तथ्य नाही.

करिना कपुर (kapoor)ही अलीकडेच तिच्या पती सोबत आणि मुलांसोबत सुट्टीवर होती आणि तिने सोशल मिडीयावर त्याची झलक शेअर केली. फोटोंमध्ये करिनाने सैफ अली खानला बीचमधुन बाहेर येतानाची एक झलक दाखवली होती आणि त्याली हाॅट हजबंड म्हटले. कामाच्या आघाडीवर करिना शेवटची सिंघम अगेन मध्ये दिसली होती तर सैफ अली खान हा कर्तव्य मध्ये दिसला होता.

हेही वचा

अभिनेता वरुण धवनने खरेदी केली स्वतःची शेतजमीन, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा