Ullu | दिलकश अदांसोबत कविता भाभीने केली नव्या सिरीजची घोषणा, विचारला ‘असा’ प्रश्न

वेब सीरिजमध्ये प्रत्येक मर्यादा ओलांडणाऱ्या कविता भाभीने तिच्या आगामी वेब सीरिजची झलक सोशल मीडियावर दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये कविता राधेश्यामने (Kavita Radheshyam) अशा अदा दाखवल्या आहेत, ज्याला पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे.

कविता राधेश्यामने सोशल मीडियावर तिच्या नवीन वेब सीरिजचा ट्रेलर रिलीझ केला आहे. ‘कविता भाभी सीझन ३ पार्ट ४’ असे या वेब सीरिजचे नाव आहे. या वेब सिरीजच्या ट्रेलरमध्ये कविता भाभी भुताच्या सावलीबद्दल बोलताना दिसत आहेत. या वेब सिरीजची कथा नवरा-बायको आणि कविता भाभी असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे. (kavita bhabhi aka kavita radheshyam announces ullu app new bold web series kavita bhabhi season)

या वेब सिरीजचा ट्रेलर शेअर करताना कविता भाभीने कॅप्शनही लिहिले आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर लिहिले, “तुम्ही मला मिस केले का? २२ मार्चला भेटू.” या कॅप्शनवरून हे स्पष्ट होते की, कविता राधेश्यामची ही वेब सिरीज आज रिलीझ झाली आहे आणि तुम्ही ती उल्लू ऍपवर पाहू शकता.

View this post on Instagram

A post shared by Kavita Radheshyam (@actresskavita)

यापूर्वी कविता राधेश्यामचा एक फोटो खूप चर्चेत होता. या ‘ब्लॅक अँड व्हाइट’ फोटोमध्ये अभिनेत्रीने शर्टची बटणे उघडी ठेवलेली दिसली. या फोटोत कविता भाभीने शर्टची बटणे उघडून आणि तो शर्ट खांद्याच्या खाली एका बाजूला सरकवला होता. फोटोमध्ये अभिनेत्रीची काळी ब्रा स्पष्ट दिसत होती.

View this post on Instagram

A post shared by Kavita Radheshyam (@actresskavita)

‘कविता भाभी’ वेब सीरिजमध्ये कविताने खूप बोल्ड सीन्स दिले होते. त्याचबरोबर खऱ्या आयुष्यातही कविता खूपच बोल्ड आहे. तिचे इंस्टाग्राम देखील हॉट फोटोंनी भरलेले आहे. तिचे चाहते अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटोवर भरभरून कमेंट करत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

पारदर्शक टॉप परिधान करून कविता भाभीने दाखवली बोल्ड अदा, अभिनेत्रीच्या फोटोंनी चाहत्यांना फुटला घाम

स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगणाऱ्या अभिनेत्रीने केला बोल्ड फोटो शेअर, म्हणाली ‘…मी व्हर्जिन आहे?’

Latest Post