वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन्स देणारी अभिनेत्री कविता भाभीच्या लेटेस्ट फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या फोटोत कविता राधेश्यामने काळ्या रंगाचा पारदर्शक टॉप परिधान केलेला दिसत आहे.
पारदर्शक टॉपमध्ये केला कहर
कविता भाभीने (Kavita Radheshyam) तिचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोत कविता राधेश्यामने काळ्या रंगाचा पारदर्शक टॉप परिधान केलेला हा टॉप इतका पारदर्शक आहे की, फोटोत अभिनेत्रीची ब्रा स्पष्टपणे दिसत आहे.
अभिनेत्रीने दाखवली कातील अदा
या फोटोमध्ये कविता भाभी मोकळ्या केसांसह हलक्या मेकअपमध्ये दिसत आहे. यासोबतच तिने गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीचा लूक किलर दिसत आहे.
ब्लाउजशिवाय साडीतील फोटो झाला होता व्हायरल
यापूर्वी कविता राधेश्यामचा ब्लाउजशिवाय साडी परिधान केलेला फोटो व्हायरल झाला होता. फोटोत कविता भाभी काळ्या रंगाची साडी नेसून बाल्कनीत पोझ देताना दिसली. फोटोत कविताने काळ्या रंगाची साडी परिधान केली होती. हा फोटो शेअर करत कविता भाभींनी कॅप्शन लिहिले आणि चाहत्यांना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छाही दिल्या. कविताने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हॅप्पी व्हॅलेंटाइन डे.”
खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड
‘कविता भाभी’ या वेबसीरिजमध्ये कविताने खूप बोल्ड सीन्स दिले होते. त्याचबरोबर खऱ्या आयुष्यातही कविता खूपच बोल्ड आहे. तिचे इंस्टाग्राम देखील हॉट फोटोंनी भरलेले आहे. ही वेबसिरीज तुम्ही उल्लूवर पाहू शकता. ‘कविता भाभी’ वेबसीरिजची कथा ही एका विवाहित महिलेची कथा आहे. जी आपल्या पतीसोबत तसेच तिच्या आजूबाजूचे लोक आणि काही अनोळखी लोकांशी संबंध ठेवण्यास मागे हटत नाही.
भारताची किम कार्दशियन आहे कविता
‘किम कार्दशियन ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कविता राधेश्यामची ‘कविता भाभी’ ही वेबसिरीज प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या सीरिजद्वारे अभिनेत्रीने आपल्या हॉट अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले. ही वेबसिरीज इतकी बोल्ड आहे की, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बसून ती अजिबात पाहू शकत नाही.
हेही वाचा :
- सिद्धार्थ मल्होत्राला पाहताच लाजून गुलाबी झाली कियारा आडवाणी, व्हिडिओ होतोय व्हायरल
- ‘क्राईम पेट्रोल’च्या एका एपिसोडसाठी एवढी रक्कम घेतात हे कलाकार, नकारात्मक भूमिकेसाठी घेतात लाखो रुपये
- अंबानी कुटुंबात वाजले सनई चौघडे, अनमोल अंबानी आणि कृशा शाह यांचा विवाह संपन्न