काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ‘टाईमपास’मधील प्राजूचा तडका, ग्लॅमरस आला समोर

‘सारेगामापा लिटिल चॅम्प’मधून सगळ्यांच्या समोर आलेली केतकी माटेगावकर आपल्या अभिनय कौशल्याने ‘टाईमपास’ या सिनेमाच्या माध्यमातून एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. केतकी सोशल मीडियावरती नेहमी सक्रिय असते. नुकतेच तिने शेअर केलेला फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे. त्या फोटोची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

‘सारेगामापा लिटल चॅम्प्स’मधून केतकी माटेगावकर सगळ्यांच्या समोर आली. त्यानंतर तिने ‘शाळा’ या चित्रपटांमधून अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर रवी जाधव यांच्या ‘टाईमपास या चित्रपटात ती पुन्हा झळकळी. जसे तिने गायिका म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले. तसेच तिने एक अभिनेत्री म्हणून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. केतकी माटेगावकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तिने नुकतेच अपलोड केलेला एक फोटो व्हायरल होत असताना दिसतोय. सोशल मीडियावर त्याची चर्चा फार रंगत आहे. (ketaki mategaonkar share her photos on social media)

View this post on Instagram

A post shared by Ketaki Mategaonkar (@ketakimategaonkar)

केतकी माटेगावकरने हा फोटो आपल्या फेसबुकवर अपलोड केला आहे. या फोटोला चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की, तिने काळया रंगाचा ड्रेस घातला आहे. काळया रंगाच्या ड्रेसमुळे ती अजून आकर्षक दिसत आहे. हा फोटो आणि हा लूक फारच चाहत्यांना फार आवडला आहे. या फोटोला १२ हजारापेक्षाही लाईक्स मिळाले आहेत. या मिळालेल्या प्रेमावर केतकीने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

केतकीने अनेक चित्रपटात गाणी गायली आहेत. तसेच अनेक मालिकांचे शीर्षक गीते देखील गायली आहेत.

हेही वाचा :

भावाच्या निधनावर महेश बाबूने लिहिली भावनिक पोस्ट, म्हणाला ‘तू नेहमीच माझी…’

नवीन दिवस नवीन फोटो! काळ्या ब्रा आणि स्कर्टमध्ये उर्फी जावेदने लावली पुन्हा इंटरनेटवर आग

लग्नाला १ महिना पूर्ण झाल्यानंतर विकी कौशलने कॅटरिना कैफला दिले वचन, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

 

 

Latest Post