Tuesday, May 12, 2026
Home अन्य या गाण्याला 2 महिन्यांत मिळाले तगडे व्ह्यूज, यूट्यूबवर ‘धुरंधर 2’च्या गाण्यांनाही टाकलं मागे

या गाण्याला 2 महिन्यांत मिळाले तगडे व्ह्यूज, यूट्यूबवर ‘धुरंधर 2’च्या गाण्यांनाही टाकलं मागे

आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर 2 हा चित्रपट गाजला आणि त्यातील गाणे ही गाजले त्याच दरम्यान एका छोट्याशा जाण्याने युट्युब वर धुमाकूळ घातला आहे हे फक्त गाणे अडीच मिनिटाचे होते आणि गायब सुद्धा प्रसिद्ध होता तरीही या गाण्याने आणि त्यातील कथा शब्द यामुळे प्रसिद्धी मिळवली हे गाणे इन्स्टावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणी वायरल होत गेले आणि याला प्रचंड व्ह्यू मिळाले तसे पाहिले गेले तर धुरंधर टू मधील गाण्यांची प्रसिद्धी सुद्धा टिकू शकले नाहीत.

तर या गाण्याचे नाव ‘बैरन’  असे आहे. या गाण्याने यूट्यूबवरील व्ह्यूजच्या बाबतीत ‘धुरंधर 2’ मधील गाण्यांना मागे टाकले आहे. 2025 मध्ये जेव्हा ‘धुरंधर’ प्रदर्शित झाला, तेव्हा त्याच्या गाण्यांनी टॉप ट्रेंडिंग चार्ट्सवर अव्वल स्थान पटकावले होते. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर 2’ मधील गाण्यांनाही प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, याच काळात प्रदर्शित झालेल्या ‘बैरन’ या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर या गाण्याचे नाविन्या आणि ताकद म्हणजे ते कोणत्याही कलाकाराने सादर केले नाही हे एक चित्रातुन गाणे सादर करण्यात आले आहे.

बैरन‘ (bairan)हे गाणे दोन महिन्यांपूर्वी ‘बंजारा’ नावाच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आले होते. त्याला आतापर्यंत 148 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे, हे आता 2026 मधील सर्वाधिक पाहिलेल्या संगीत व्हिडिओंपैकी एक बनले आहे. तसेच गाणे सोशल मिडियावर मार्केटिंग केले जाते मात्र या गाण्याने असे काहि न करता हे गाणे प्रसिद्द झाले. तसेच या गाण्यावर अनेकांनी रील्स पण बनवले आहेत.

‘कृष्णावतारम’चा कन्हैया कोण? प्रसिद्ध निर्मात्याचा भाऊ असूनही त्यांच्यात नाही संवाद, तर‘हुडी बॉय’ बनून मिळाली होती ओळख

हे देखील वाचा