Saturday, July 25, 2026
Home व्हिडीओ भाग्यश्री मिलिंदने व्यक्त केली तिची आगळीवेगळी इच्छा

भाग्यश्री मिलिंदने व्यक्त केली तिची आगळीवेगळी इच्छा

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद हिने आपल्या दमदार अभिनयाने मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. लहाण वयातच तिने आपल्या अभिनयाला प्राधान्य दिले. तिने नुकतचं एका मुलाखतीदरम्यान तिने तिच्या मनातील एक आगळीवेगळी इच्छा व्यक्त केली आहे. 

 

 

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
महाराष्ट्राच्या तरुणाईची क्रश फुलपाखरु फेम हृता दुर्गुळेसोबत दिलखुलास गप्पा
पद्मश्री पुरस्कार सन्मानित संगितकार काळाच्या पडद्याआड, कलाविश्वात पसरली शोककळा

हे देखील वाचा