Thursday, June 19, 2025
Home मराठी मराठी कलाविश्वावर दुःखाचा डोंगर; अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन…

मराठी कलाविश्वावर दुःखाचा डोंगर; अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन…

मराठी कलाविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान निधन झाले  आहे. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सांगितले जात आहे कि ते दीर्घकाळ आजाराशी झुंज देत होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. 

अतुल परचुरे हे मराठी तसेच हिंदी चित्रपटांतही ओळखीचा चेहरा होते. त्यांनी रंगभूमीवर अनेक नाटके केली. त्यांचा अभिनय सर्वच वयोगटातील प्रेक्षाकांनी  पसंत केला होता. त्यांनी फिर भी दिल है हिंदुस्थ्यानी, बिल्लू, खट्टा मीठा असे अनेक हिंदी चित्रपट देखील केले होते. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

अशी राहिली आहे विद्या बालनच्या मागील पाच चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर कामगिरी; भूल भुलय्या ३ साठी वाढली उत्सुकता…

हे देखील वाचा