Friday, March 29, 2024

ब्रेकिंग! मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याचे अचानक निधन, कलाविश्वावर शोककळा

मराठी सिनेसृष्ठीमधून नुकतंच एक दु:खद बातमी समोर आली आहे. मराठी रंगभूमी, नाटक आणि मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने छाप सोडणारे प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक पराग बेडेकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले आहे. झोपेत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच्ये निधन झाले. 

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता पराग बेडेकर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या अशा अचानक निधनाने कलाविश्वात सोककळेचे वातावरण पसरले आहे. अभिनेत्याने शेवटच्या श्वासापर्यत रंगभुमीवर काम केले होते. अनेक नाट्य स्पर्धा आणि कार्यशाळेशी ते जोडलेले होते. पराग बेडेकर यांन ‘यदा कदाचित’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’, ‘लाली लीला’, ‘पोपटपंची’, ‘सारे प्रवासी घडीचे’  या गाजमाऱ्या नाटकांमध्ये काम केले आहे. (Marathi Actor Parag Bedekar passes away)

parag bedekar

पराग बेडेकर यांनी ‘कुंकू’, ‘आभाळमाया’, ‘एक झुंड वादळाशी’, ‘चारचौघी’ अशा अनेक गाजमाऱ्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय अभिनेत्याने ठाणे जिल्ह्यात मोठे सांस्कृतिक कार्य केले आहे. त्यांच्या नाटकातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्काराने गौरविले होते. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अनेकस दिग्गज कालरांनी त्यांनी श्रद्धांजली वाहत हळहळ व्यक्त केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ पाहिल्यानंतर अक्षय कुमारने शेअर केली पोस्ट, कौतुक करत सांगितली ‘ही’ गोष्ट
‘आरआरआर चित्रपटावेळी राजामौली यांना अस्थमाचा अटॅक आला, तरीही…’, श्रिया सरनने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा

ही बातमी सतत अडेट होत आहे- 

हे देखील वाचा