‘अगंबाई अरेच्चा 2‘ या चित्रपटात काम करून आपली नवीव ओळख निर्मीण केलेली अभिनेत्री मीरा जोशी होय. मीराने त्या मराठी चित्रपटात दमदार अभिनय केला आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तिचो फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे पोस्टवर चाहते भरभरून प्रेम करतात. ती तिच्या पोस्टमुळे चर्चेत येते. सध्या मीरा चांगलीच चर्चेत आली आहे. पण यावेळी ती दुसऱ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
मीराच्या (Meera Joshi )चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मारी लवकरच विवाह बंधनात आडकणार आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकांऊटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओने चाहत्यांच लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या हातवर मेंहदी काढलेली दिसत आहे.
मीराने नुकतीच काही दिवसांपुर्वी तिच्या तिच्या बॉयफ्रेंड सोबतचे फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र, त्यात तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा लपवला होता. त्यानंतर आता अखेर तिने तिच्या लग्नाची तारीख सांगत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मीरा 5 सप्टेंबर 2023 रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. तिने पोेस्ट करून ती तारीख सांगिली. इतकचं नाही तर मीराने ‘ही तारीख सेव्ह करून ठेवा.’ असेही तिच्या चाहत्यांना सांगितले.
View this post on Instagram
आता मीराने तिच्या मेंहदीचा व्हिडिओ शेअर केला आहे. मीरा जोशी प्रसिद्ध कोरिओग्राफर नेहुल वारुळेबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. ती ‘लाल बत्ती’, ‘युथ’, ‘शिवा’ या चित्रपटात झळकली होती. (Marathmoli actress Meera Joshi will soon get married)
अधिक वाचा-
–बॉलिवूड गाजवणारा अभिनेता ‘राजकुमार राव’ किंग खानमुळेच करू शकलाय पदार्पण; वाचा त्यांच्या प्रथम भेटीचा तो रंजक किस्सा
–49 वर्षिय ऋतिक रोशन आपल्या जीम ट्रेनरला देतो ‘एवढी’ फी ; आकडा वाचून बसेल धक्का