Tuesday, April 28, 2026
Home बॉलीवूड खूंखार खलनायक प्रेम चोप्राचा जावई आहे हा हिरो, तर अमिर खान ते अजय देवगण सोबत आहे काम

खूंखार खलनायक प्रेम चोप्राचा जावई आहे हा हिरो, तर अमिर खान ते अजय देवगण सोबत आहे काम

शर्मन जोशी हे एक बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेता आहे. तर त्याने आतापर्यत अनेक चित्रपट केले आहेत. आणि त्याने आतापर्यत जे काही भुमिका साकारली आहे. त्या जास्त करुन प्रेक्षकांना भावल्या आहेत. तसेच बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा हा यांचे सासरे देखील आहेत. प्रेम चोप्रा यांना बॉलिवूडच्या महान खलनायकांपैकी एक मानले जात होते. तर याचे जावई म्हणजे शर्मन जोशी यांचा आज 47 वा वाढदिवस आहे. तर यानिमित्ताने जाणुन त्याच्याबाबत काही जाणुन घेवुयात

शर्मन जोशी (joshi)यांचा जन्म 28 एप्रिल 1989 रोजी मुंबईत झाला. विशेष म्हणजे, शर्मन जोशीप्रमाणेच त्यांचे वडीलही हिंदी चित्रपटसृष्टीचा भाग होते. पण ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे. या अभिनेत्याचे वडील हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘शोले’चा भाग होते. शर्मन जोशी यांचे वडील, अरविंद जोशी, हे गुजराती रंगभूमीवरील एक ज्येष्ठ कलाकार होते. तर त्यांनी ‘शोले’मध्ये ठाकूरच्या मुलाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

शर्मन जोशीने 1999 मध्ये ‘गॉडमदर’ नावाच्या एका कलात्मक चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर त्याने 2009 साली  ‘लज्जा’ या चित्रपटात काम केले. हा चित्रपट खूप गाजला. त्यानंतर, शर्मन जोशीने ‘रंग दे बसंती’, ‘गोलमाल’, ‘3 इडियट्स’ आणि ‘लाइफ इन अ मेट्रो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. आणि या चित्रपटातुन त्याना लोकप्रियता मिळाली आज हि ते यातील भुमिकासाठी प्रचलीत आहेत. ‘3 इडियट्स मध्ये केलेले काम आजही लोकांना आठवणीत आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

अजय देवगन फंटूश गँगसोबत पुन्हा दिसला, ऊटीतील फोटो व्हायरल, 5 सीट्सची बाईक ठरली चर्चेचा विषय

हे देखील वाचा