धुरंधर हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यानंतर धुरंधर 2 या चित्रपटानेदेखील बॉक्स ऑफिसवर चांगलेच काम केली. धुरंधर हा चित्रपट जितका गाजला तितकेच त्यातील कलाकार हि गाजले. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसची कमाई आणि यातील कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाचा आकडा जाणण्यासाठी प्रेक्षकांनी तेवढेच उत्सुकता दाखवली तर मध्यंतरी धुरंधरमधील ‘जमील जमाली’ला त्याच्या अभिनयाला मिळालेल्या प्रेमामुळे आदित्य धर आणि लोकेश धर यांच्याकडून 1 कोटी रुपयांचा बोनस मिळाल्याचे वृत्त होते. तर हे कितपत खरे आहे याचा खुलासा आता राकेश बेदी केला आहे.
‘धुरंधर’च्या निर्मात्यांकडून 1 कोटी रुपयांचा बोनस मिळाल्याच्या वृत्तांवर राकेश बेदी यांनी अखेर एका मजेशीर पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे. धुरंधरमधील ‘जमील जमाली’ला त्याच्या अभिनयाला मिळालेल्या प्रेमामुळे आदित्य धर आणि लोकेश धर यांच्याकडून 1 कोटी रुपयांचा बोनस मिळाल्याचे वृत्त होते. मात्र, राकेश बेदी यांनी आता खुलासा केला आहे की, बोनसची ही संपूर्ण गोष्ट निव्वळ एक निराधार अफवा आहे. त्यांना कोणतेही पैसे मिळालेले नाहीत.
‘धुरंधर’ या चित्रपटामधील सर्व कलाकार त्याच्या अभियाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मात्र ‘धुरंधर’ मध्ये जास्त लोकप्रियता मिळवली ती अक्षक कुमारने तसेच धुरंधर 2 मध्ये रणवीर सिंग मेन भुमिका करुन जितका गाजला तितकाचट साइड कॅरेक्टर निघावणारे कलाकार हे तितकेच गाजले. आणि आता धुरंधर 2 मध्ये राकेश बेदी यानी साकारलेल्या पात्रला तितकिच लोकप्रियता मिळाली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
ममूटी यांच्या प्रत्येक गाडीचा नंबर 369च का असतो? या नंबरशी खास काय संबंध ते घ्या जाणुन


