Tuesday, December 3, 2024
Home बॉलीवूड रणबीर कपूरने कधीही मिळवली नाही वडिलांच्या नजरेशी नजर; सांगितला मोठा अनुभव

रणबीर कपूरने कधीही मिळवली नाही वडिलांच्या नजरेशी नजर; सांगितला मोठा अनुभव

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आहे.’ सावरिया ‘ या सिनेमीतून बॅलीवूड मध्ये पदार्पण केलं होतं. नंतर त्याने ‘ वेक अप सिड ‘, ‘ कॉमेडी अजब प्रेम की गज़ब कहानी ‘हे सिनेमात काम करून लोकांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या दिवंगत वडिल आणि त्याच्या नात्याबद्दल काही खुलासे केले. त्याने खुलासा केला की तो वडीलांसमोर डोळ्यात डोळे घालून बघू शकत नव्हता.

रणबीर कपूर याची गणना बॅलीवूडच्या सक्सेसफूल अभिनेत्यांमध्ये होते. त्याची मागच्या वर्षी आलेली फिल्म ‘ एनिमल ‘ हि एक ब्लॉकबस्टर फिल्म ठरली. पडद्यावर रोमँटिक आणि आशिकी रोल करणारा रणबीर कपूर खऱ्या आयुष्यात आपल्या वडिलांच्या डोळ्यात घालून बोलू शकत नव्हता. झालेल्या एका पॉडकास्टमध्ये त्याने याबद्दल खुलासा केला आहे. चार वर्षापूर्वी ऋषी कपूर यांच कर्करोगामूळे निधन झालं होत.

ऋषी कपूरची यांची आठवण काढत रणबीर कपूर याने अनेक आठवणींना उजाळा दिला. या पॉडकास्टच्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूर त्याच्या वडीलांच्या रागाबद्दल सांगताना दिसत आहे आणि तो असही सांगत आहे कि, त्याचे वडील खूप चांगले माणूस होते. पुढे तो म्हणाला, मी कधी त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकलो नाही, मी कधी माझ्या वडीलांच्या डोळ्याचा रंग देखील पाहिला नाही. आणि रणबीर कधी त्याच्या वडीलांना कधीही नाही म्हणू शकला नाही.

रणबीर कपूरची मागच्या वर्षी रिलीज झालेली ‘ एनिमल ‘ सिनेमा हा वडिल मुलाच्या नात्यावर चित्रीत झाला होता. त्यावेळी हैद्राबादमध्ये प्री रिलीज शोच्या वेळी त्याने दिवंगत वडिलांच्या आठनणीला उजीळा देताना तो म्हणाला की, त्याच्या वडिलांना फिरण्याची आवड होती, ते खूप फिरायचे त्यामुळे कधीही त्यांच्यात मैत्रीचे संबंध बनू शकले नाही.याबातीत त्याला अजूनही दुःख होत कि, ते दोघ एकत्र वेळ घालवू शकला नाही.बॅलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आहे.’ सावरिया ‘ या सिनेमीतून पदार्पण केलं होतं. नंतर त्याने ‘ वेक अप सिड ‘, ‘कॉमेडी अजब प्रेम की गज़ब कहानी ‘हे सिनेमात काम करून लोकांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या दिवंगत वडिल आणि त्याच्या नात्याबद्दल काही खूलासे केले.त्याने खूलासा केला की तो वडीलांसमोर डोळ्यात डोळे घालून बघू शकत नव्हता.

रणबीर कपूर याची गणना बॅलीवूडच्या सक्सेसफूल अभिनेत्यांमध्ये होते.त्याची मागच्या वर्षी आलेली फिल्म ‘ एनिमल ‘ हि एक ब्लॉकबस्टर फिल्म ठरली.पडद्यावर रोमॅांनटीक आणि आशिकी रोल करणारा रणबीर कपूर खऱ्या आयूष्यात आपल्या वडिलांच्या डोळ्यात घालून बोलू शकत नव्हता झालेल्या एका पॉडकास्ट मध्ये त्याने याबद्दल खूलासा केला आहे.चार वर्षापूर्वी ऋषी कपूर यांच कर्करोगामूळे निधन झालं होत.

ऋषी कपूरची यांची आठवण काढत रणबीर कपूर याने अनेक आठवणींना उजाळा दिला.या पॉडकास्टच्या ट्रेलर मध्ये रणबीर कपूर त्याच्या वडीलांच्या रागाबद्दल सांगताना दिसत आहे आणि तो असही सांगत आहे कि त्याचे वडील खूप चांगले माणूस होते.पुढे तो म्हणाला, मी कधी त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकलो नाही,मी कधी माझ्या वडीलांच्या डोळ्याचा रंग देखील पाहिला नाही.आणि रणबीर कधी त्याच्या वडीलांना कधीही नाही म्हणू शकला नाही.

रणबीर कपूरची मागच्या वर्षी रिलीज झालेली ‘ एनिमल ‘ सिनेमा हा वडिल मुलाच्या नात्यावर चित्रीत झाला होता.त्यावेळी हैद्राबाद मध्ये प्री रिलीज शोच्या वेळी त्याने दिवंगत वडिलांच्या आठनणीला उजीळा देताना तो म्हणाला की, त्याच्या वडिलांना फिरण्याची आवड होती,ते खूप फिरायचे त्यामूळे कधीही त्याच्याच मैत्रीचे संबंध बनू शकले नाही.याबातीत त्याला अजूनही दुःख होत कि ते दोघ एकत्र वेळ घालवू शकला नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

4 दिवसानंतर जान्हवी कपूरला मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; जाणून घ्या तिचे हेल्थ अपडेट
कामाशिवाय रिया चक्रवर्ती कसा करते उदरनिर्वाह; अभिनेत्री म्हणाली, ‘मी काळी जादू…’

हे देखील वाचा