Friday, December 8, 2023

ताेबा ताेबा! शर्वरी वाघ स्विमिंग पूलकिनारी झाली जास्तच बाेल्ड; बिकिनीतील फाेटाे व्हायरल

अभिनेत्री शर्वरी वाघने तिच्या अभिनयाच्या जोराव खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी काही करण्यास तयार असतात. शर्वरी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियवर शेअर करत असते. शर्वरीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

बंटी और बबली 2‘ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी शर्वरी (Sharwari Wagh Bold Photo) ही सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. शर्वरी अनेकदा तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करून चर्चेत असते. अलीकडेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. शर्वरी सध्या थायलंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे . अलीकडेच, अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे अनेक किलर फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत. पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये शर्वरी खूपच सुंदर दिसत आहे.

शर्वरीने फोटो शेअर करत असताना लिहिले की, “मंडे ब्लूज.” तिचे हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. तिने या फोटोमध्ये भन्नाट पोज दिल्या आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. शर्वरीच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर काही लोकांनी तिला ट्रोल केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharvari 🐯 (@sharvari)

 शर्वरीच्या या फोटोवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “जलपरी ..” तर आणखी एकाने तिने दिलेल्या कॅप्शनवरून तुची खिल्ली उडवली आहे. त्याने लिहिले की, “मॉर्निंग ब्लूज म्हणजे सकाळी खराब किंवा खराब मूड… हा निळा समुद्र पाहिल्यानंतर तुमचा मूड किती खालावला आहे हे मला माहीत नाही… आणि तुम्ही त्याचा संदर्भ समुद्राकडे देत असाल तर व्याकरणदृष्ट्या चुकीचे आहात…” तिचे हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. (Sharwari Vagh bold photo in yellow bikini went viral on social media)

आधिक वाचा-
‘गदर २’च्या यशानंतर सनी देओल पुढे चित्रपटांच्या ऑफर्सची रांगाच रांग, जाणून घ्या त्याचे अपकमिंग सिनेमे
‘ऍनिमल’ चित्रपटातील पहिले ‘हुआ है’ गाणे रिलीझ, रणबीर आणि रश्मिकाच्या लीपलॉक सिनने वेधले लक्ष

हे देखील वाचा