Monday, August 17, 2026
Home बॉलीवूड गोविंदा-सुनीता वादावर सोमी अलीने दिली प्रतिक्रिया, ‘हिरो नंबर 1’च्या समर्थनार्थ उतरली अभिनेत्री

गोविंदा-सुनीता वादावर सोमी अलीने दिली प्रतिक्रिया, ‘हिरो नंबर 1’च्या समर्थनार्थ उतरली अभिनेत्री

गोविंदा हा त्याच्या अनेक लोकप्रिय चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे. मात्र तो अलिकडे त्याच्या पत्नीने केलेल्या त्याच्याबाबच्या व्यक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. दरम्यान, ‘हीरो नं. 1’ मध्ये गोविंदासोबत काम केलेल्या सोमी अलीने त्याच्या समर्थनार्थ एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये म्हणले आहे की, तिला या विषयावर आपले मत व्यक्त करायचे आहे. आणि गरज पडल्यास ती गोविंदाला पाठिंबा देईन. 

सोमी अलीने पुढे म्हणले की, ती गोविंदाला व्यावसायिक आणि वैयक्तिक स्तरावर दोन्ही ठिकाणी खुप चांगली ओळखते. तिच्या मते, गोंविदा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात उत्तम अभिनेता आणि प्रतिभावंतांपैकी एक आहे. तसेच तो जितका चांगला अभिनेता आहे तेवढाच तो उत्तम आणि नम्र व्यक्ती आहे. तसेच ती म्हणाली ‘चिची’ हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम प्रतिभावंतांपैकी एक आहे आणि माझ्या इंडस्ट्रीतील कारकिर्दीत भेटलेल्या सर्वात नम्र कलाकारांपैकी एक आहे. आणि मी  सुनीता या दोघांचाही खूप आदर करते. एखाद्या कलाकारची मुल्य त्याच्या सहकलाकारांच्या वयाने ठरत नाहीत. तर त्याच्या कामामुळे ठरतात.

ती अभिनेत्याच्या कामाचे कौतुक करत पुढे म्हणली, काहिना या क्षेत्रामध्ये काम मिळत नाही पण जेव्ही संधी मिळते ती जपण हि म्हतत्वाची असते आणि त्याला आता हे सिध्द करण्याची दुसरी संधी मिळणे हे साजरे करण्यासारखे आहे. ज्या वेळेस लोक तो आता म्हतारा झाला आहे असे म्हणतो आणि तरी ही तो हार न मानता काम करतो तेव्हा ते कौतुकास्पद असते.

सुनीताने (sunita) त्याला ‘शुगर डॅडी’ म्हटले होते. त्याच्यासाठी असे ही म्हणले की,  गोविंदा त्याच्यापेक्षा लहान वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करत असल्याबद्दल सुनीताला विचारले असता, तिचे ‘शुगर डॅडी’ हे वक्तव्य चर्चेत आले.

हेही वाचा

‘हा आमचा इमरान हाश्मी नाही’, आवारापण 2 मध्ये किसिंग सीन नसल्याने चाहते नाराज

हे देखील वाचा