शारिब हाश्मी, विद्या माळवदे, गौरव मोरे, संजय बिश्नोई आणि श्यामराज पाटील यांचा अभिनय असलेला ह्या चित्रपटाचे मैत्रीदिना निमित्ताने ३ August रोजी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले.
तीन मित्रांवर आधारित असा हा चित्रपट आहे. मैत्री व त्याचा जीवनावर होणारा खोल परिणाम याचा हृदयस्पर्शी प्रवास दाखवण्यात येणार आहे. रोहन भोसले, अरुण प्रभुदेसाई, पिंटू सॉ, मोनिका प्रभुदेसाई, प्रतीक ठाकूर ह्यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
सुमित कुलकर्णी हे मराठी मधले नावाजलेले दिग्दर्शक आहेत. चित्रपट प्रेमींसाठी हा चित्रपट म्हणजे एक मेजवानी असणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
कृतिका मलिकला दिला घर तोडणाऱ्या महिलेचा टॅग; म्हणाली, ‘मी पण माणूस आहे…’
अविर्भाव-अथर्वने पटकावला सुपरस्टार सिंगर 3 चा किताब, जिंकले लाखो रुपयांचे बक्षीस