Friday, December 1, 2023

सुष्मिता सेनबाबत धक्कादायक ब्रेकिंग! आधी हार्ट अटॅक आणि आता गंभीर आजार, ढसाढसा रडली अभिनेत्री – व्हिडिओ

बॉलिवूडची सुंदरी सुष्मिता सेन हिने काही दिवसांपूर्वी आपल्याला हार्ट अटॅक आला होता, असे सोशल मीडियावर सांगितले आणि तिच्या लाखो करोडो फॅन्सच्या काळजाचा ठोकाच चुकला. हा धक्का पचवत नाहीत, तोच सुष्मिता सेनबाबत आणखीन एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ( sushmita sen cried in instagram live after massive heart attack shares health update )

अभिनेत्री सुष्मिता सेन हिला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती आणि स्टेंटही बसवण्यात आले होती. मात्र आता सुष्मिता सेन हिच्या आरोग्याविषयी आणखीन एक मोठी अपडेट समोर आली आहे.

सुष्मिता सेन ही तिच्या चाहत्यांना भेटण्यासाठी इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह आली होती. मात्र यावेळी सुष्मिता सेन हिला पाहून चाहत्यांची चिंता अधिकच वाढली. याचे कारण चाहत्यांसोबत बोलत असताना सुष्मिता सेन भावूक झाली होती, तसेच तिने आपल्याला अजून एका आजाराची लागण झालीये, याची माहिती चाहत्यांना दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

 यावेळी लाईव्ह दरम्यान बोलाताना अतिशय भावूक होत सुष्मिता ढसाढसा रडताना देखील दिसली. हार्ट अटॅक नंतर आणि अँडिओप्लास्टी झाल्यानंतर सुष्मिता सेन हिला फिवर झाला, ज्यामुळे तिला व्यवस्थित बोलता देखील येत नाहीये. त्यामुळेच ती रडताना दिसली. ( sushmita sen cried in instagram live after massive heart attack shares health update )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान गायक बेनी दयालचा अपघात ड्रोन पडल्यामुळे गंभीर जखमी
– चला हवा येऊ द्या मधून ‘या’ प्रसिद्ध विनोदवीराने घेतली एक्सिट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

हे देखील वाचा