Tuesday, May 28, 2024

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या सेटवर चंपक चाचाचा मोठा अपघात, पुन्हा परतणार का मालिकेत?

तारक मेहता का उल्टा चश्मा‘ या मालिकेतील अनेक पात्र लेप्रिय आहेत त्यापैकीच ‘चंपक चाचा’ म्हणजेच अमित भट्ट यांना सेटवर काम करत असताना मोठी दु:खापत झाली आहे. मालिकामधील एक सिनच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या शरीराला मोठी दु:खापत झाली आहे. त्यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले.

लोकप्रिय कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्ट चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील प्रसिद्ध भूमिका चंपकलाल म्हणजेच अमित भट्ट (Amit Bhatt) यांना शूटिग दरम्यान एक घटना घडली, ज्यामुळे अभिनेता घायाळ झाले आहेत. माध्यमातील वृत्तानुसार चंपकलाल यांच्या स्क्रीप्टनुसार त्यांना पळत जाण्याचा एक सीन दिला होता, तेव्हा शुटींग करत असताना त्यांना दु:खापत झाली आणि त्यांना त्वरित रुग्नालयात दाखल केले.

रुग्नालयात घेऊन गेल्यानंतर अमित भट्ट यांना कंप्लीट बेड रेस्ट करण्यचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी (Asit Kumarr Modi) यांनी देखिल चंपकलाल उर्फ अमित भट्ट यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. हेच कारण आहे की चंपक चाचा सध्या शूटिंग करणार नाहीत. त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना काही दिवस बेड रेस्ट करणे अनिवार्य आहे.

 

View this post on Instagram

 

चंपक चाचाच्या घटनेमुळे त्यांचे चाहते त्यांना ठिक होण्याची भावना व्यक्त करत आहेत. त्याशिवाय मालिकेतील अनेक कलाकार देखिल अमित भट्ट हे लवकर बरे व्हावे आणि शुटिंगला परत यावे अशी इच्छा व्यक्त करत आहेत. तराक मेहता ही मालिका प्रेक्षकांच्या घरातील एक महत्वाचा भाग बनली आहे, आणि चंपक चचा हे मालिकेतील एक महात्वाचे पात्र दाखवले आहे. त्यामुळे लवकरात लवकर बरे व्हावे आणि शुटिंगला परत यावे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
दु:खद! पंजाबच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास…
अपारशक्तीने मध्यरात्री केले होते आकृतीला प्रपोज, जाणून घ्या त्यांची प्यार वाली लव्हस्टोरी

हे देखील वाचा