[rank_math_breadcrumb]

‘इंडियन आयडॉल 16’च्या महाअंतिम सोहळ्याला विशाल ददलानीची अनुपस्थिति, जाणुन घ्या नेमके कारण

इंडियन आयडॉल सीझन 16चा महाअंतिम सोहळा अगदी जवळ आला आहे. हा सोहळा 26 जुलै रोजी हा सोहळा पार पडेल. या सीझन महिनाभर चालला होता. अतिशय उत्तम सादरीकरण या शो मध्ये पार पडले. तर 26 तारखेला होत असलेला सोहळा ‘आठवणींची प्लेलिस्ट’ या संकल्पनेवर आधारीत हा सोहळा असणार आहे. तसेच या सोहळ्या दरम्यान एक अंतिम स्पर्धक एक उत्तम इंडियन आयडॉल ट्रॉफी जिंकणार आहे. मात्र या ‘इंडियन आयडॉल 16’ अंतिम सोहळ्या दरम्यान विशाल ददलनी उपस्थित नसतील यांचे कारण त्यानी आता स्पष्ट केले आहे.

‘इंडियन आयडॉल 16’ या सीझन मध्ये तनिष्क शुक्ला, अंशिका चोंकर, ज्योतीर्मयी नायक, मनराज वीर सिंग, मैस्मे बोसू, सुहेल सूफी ह्या स्पर्धकांनी परीक्षकांना प्रभावित केले होते. आणि आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच परीक्षाकांनी सर्वाना मार्गदर्शन केले तर आदित्य नारायणने या शोचे उत्तम सुत्रसंचालन केले आहे.

या शो च्या महाअंतिम सोहळ्याला अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित असणार आहेत. श्रेया घोषाल आणि बादशाह यांच्यासोबत उषा उथुप, उदित नारायण, पापन, कुमार सानू, शहनाज गिल आणि उर्मिला मातोंडकर हे देखील या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.

विशाल (vishal)ददलानी या सोहळ्याला उपस्थित का राहणार नाही. तर ते काहि काळापासुन एका वादात अडकलेला आहे. आणि त्यांच्या शो मधील अनुउपस्थितीमळे तो चर्चेत आहे. याबाबत त्याने सांगितले की, हा सीझन माझ्यासाठी उत्तम अविस्मरणीय परफॉर्मन्सने भरलेला होता. आणि मला आमच्या टॅाप सहा स्पर्धकांबाबत अभिमान आहे. त्यांनी या साठी खुप परिश्रम केले आहे. ला खूप वाईट वाटत आहे की पूर्वनियोजित कामांमुळे मी फिनालेचा भाग होऊ शकलो नाही. पण मी त्यांना या सोहळ्या साठी खुप शुभेच्छा देतो.

हेही वाचा

जन नायकन सिनेमाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला पोहोचली तृषा कृष्णन, व्हिडिओ व्हायरल