प्रसिद्ध नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज म्हणजेच शनिवारी (दि. 11 मार्च) राेजी रात्री निधन झाले. मागील काही दिवसांपासून कमलाकर यांची प्रकृती खालावली हाेती. मुंबईतील गोरेगाव येथील राहत्या घरी नाडकर्णी यांनी वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दशकांपासून नाडकर्णी नाट्य समीक्षण करत होते. ‘धो धो बरसणाऱ्या’ पावसासारखी नाट्य समीक्षा लिहिणारे, नाट्यवेडे अशी नाडकर्णी यांची ओळख होती.
ही बातमी अपडेट हाेत आहे.(theater critic kamlakar nadkarni passed away)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आजारातून उठल्यानंतर ‘सुश्मिता सेन’ हिने केले असे काही कृत्य की, प्रेक्षकही झाले थक्क; एकदा बातमी वाचाच
गायक आतिफ असलमची पत्नी आहे खूपच सुंदर, तिच्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या










