प्रसिद्ध नृत्यांगना गाैतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी असो की, त्यामधील वाद यात काही नाविन्य राहिले नाही. गौतमी पाटीलचा प्रत्येक कार्यक्रम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गाजतो. यादरम्यान अनेकदा तिच्या कार्यक्रमात तरुणांनी गाेंधळ घातल्याचंही अनेकदा समाेर आलं आहे.
अशातच काही दिवासंपूर्वी गाैतमी पाटील (gautami patil) कपडे बदलतानाचा एक अश्लिल व्हिडिओ माेठ्या प्रमाणात व्हायरल झाला हाेता. झाले असे हाेते की, कार्यक्रमाच्या ठिकाणी काेणीतरी लपून गाैतमीचा हा व्हिडिओ शूट करून ताे व्हायरल केला हाेता. याप्रकरणी स्थानिक पाेलस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली हाेती. याच कराणामुळे तेव्हापासून गाैतमी पाटील व्हॅनिटी व्हॅन वापरते. याबाबत तिने अलीकडेच मांध्यमाना मुलाखत दिली. यावेळी काय म्हणाली गाैतमी पाटील? चला जाणून घेऊया…
गौतमी आपले मत व्यक्त करत म्हणाली, “व्हॅनिटी व्हॅनचं पाहिजे असं माझं काही नाही. मी आधी पडद्याच्या रुममध्येही कपडे बदलले आहेत. मात्र, माझा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी काळजी घेते. आणि याच कारणांमुळे मी व्हॅनिटी व्हॅन वापरणे याेग्य समजते. झालेल्या प्रकरणानंतर व्हॅनिटी व्हॅन असली पाहिजे, असं आयोजकांना सांगते. पण, जर व्हॅनिटी व्हॅन शक्य नसेल, तर चार भिंती असलेली व्यवस्थित रुम द्या, एवढंच माझं म्हणणं असतं.”
View this post on Instagram
गौतमी पाटील हिच्या लावणीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गौतमीच्या लावणीवर आक्षेप घेत ती अश्लील लावणी करत असल्याची टिकाही कायम तिच्यावर हाेत असते , ज्यानंतर गाैतमीने लावणीमध्ये सुधारणा केल्याचं गौतमीचं म्हणणं आहे.(dancer gautami patil used vanity van after her private video leaked)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : जेव्हा चुलत बहिनीने जितेंद्र यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, ऐकून सगळ्यांनाच बसला होता आश्चर्याचा झटका
Jackie Chan Birthday: जॅकी चॅनचे बॉलिवूडशी खास नाते, ‘या’ चित्रपटांमध्ये भारतीय कलाकारांसोबत केले आहे काम