बॉलीवूड चित्रपट सृष्टीमध्ये अनेक कलाकार होऊन गेले, जे आजपर्यंत प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाने मनोरंजन केले आहे. आणि त्यांच्या या अभिनयामुळे प्रेक्षक आजही त्यांना विसरू शकले नाही. अशाच एका कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे तारिक अली खान. मात्र हा कलाकार काही काळानंतर या क्षेत्रातून गायबच झाला. तर आता सध्या अशाच एका अभिनेत्याची कहाणी चर्चेत आहे
तारिक अली खान (Khan)हे 1970 च्या दशकातील एक लोकप्रिय स्टार होते. आमिर खान हे त्यांचे धाकटे भाऊ आहेत. त्या काळात अमिताभ बच्चन, राजेश खन्ना आणि धर्मेंद्र यांच्यासोबत काम करून ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. तारिक अली खान यांना ‘यादों की बारात’ आणि ‘हम किसी से कम नही यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांना मोठी ओळख मिळाली. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक त्यांचे काका नासिर हुसेन यांना केले होते. ‘क्या हुआ तेरा वादा’ या गाण्यातील त्यांची उपस्थिती आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीच्या मुद्द्यावर आजही चर्चा सुरू आहे. मात्र, तारिक अली खान यांनी आपल्या अभिनयाने एक भक्कम ओळख निर्माण केली. त्यांनी अनेक हिट गाण्यांमधून आणि चित्रपटांमधून उत्स्फूर्तपणे प्रेक्षकांना हसवले. 74 वर्षीय तारिक अली खान आपला निरागस चेहरा पाहून आश्चर्यचकित झाले. 1995 मध्ये ‘मेरा जामाद चित्रपटनंतर त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये काम केले आहे. सध्या मुंबईतील एका शिपमेंट कंपनीत काम करतात. आणि ते प्रसिद्धीपासून दूर राहुण साधे जीवन जगत आहेत.
सस्पेन्सने भरलेली हि 8 एपिसोडची मर्डर मिस्ट्री सिरीज, शेवट पाहून व्हाल धक्का










