Monday, August 10, 2026
Home बॉलीवूड सर्जरी सुरू असतानाही सोनू निगमने डॉक्टरांच्या टिमसाठी गायले मोहम्मद रफींचे गीत

सर्जरी सुरू असतानाही सोनू निगमने डॉक्टरांच्या टिमसाठी गायले मोहम्मद रफींचे गीत

सोनु निगम हे एक लोकप्रिय गायक आहेत. त्याच्या जीवनात संगीताला खुप जास्त प्राधान्य दिले आहे. आणि त्याने पुन्हा एकदा दाखवुन दिले आहे की, त्याच्या जीवनात संगीत अगदी खोलवर रुजले आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो आपल्या डॅाक्टर्स सोबत मोहम्मद रफी यांचे एक अजरामर गाणे गाताना दिसत आहे. त्याची सध्या सर्जरी सुरु आहे. या अश्या कठीण काळात तो न डगमगता संगीताचा आंनद घेत हि परीस्थीती हाताळली आहे. आणि त्याच्या या व्हिडिओची सध्या खुप चर्चा होत आहे. आणि त्याच्या अनेक चाहत्यानी लवकरात लवकर बरे व्हा अशी त्याच्या साठी प्रार्थना करत आहेत.

सोनु (sonu)निगमच्या या शस्त्रक्रियेदरम्यान त्याने डाॅ. निलेश सतभाई आणि त्यांच्या टिमसाठीही गाणे गायले, या व्हायरल व्हिडीओमध्ये सोनु निगम 1949 च्या दुलारी चित्रपटातील मोहम्मद रफी यांचे प्रसिध्द गाणे सुहानी रात ढल चुकी गाताना दिसत आहे. सानु निगमने व्हीडीओ शेअर करत म्हणले आहे की, माझ्या शस्त्रक्रियेदरम्यान प्रिय डाॅ. निलेश सतभाई आणि त्याच्या टिमसाठी हे सादरीकरण. वेदना होत असताही… संगताचा आंनद हे चित्र असे दाखवते की सोनु यांचे संगताशी असलेली नाते किती घट्ट आहे.

मात्र सोनू निगमच्या चाहत्यांनी लगेचच व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याला शस्त्रक्रियेतून जाताना पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली. यावर काहिनी लवकर बरे व्हा असे म्हणले आहे.

सोनु निगम यांनी त्याच्या कारकिर्दित अनेत उत्तम गाणे गायली आहेत. त्याच्या गाण्यांमध्ये अभी मुझ में कहीं, कल हो ना हो, सूरज हुआ मद्धम, मैं अगर कहूं, आणि साथिया यांसारख्या लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. आणि त्याच्या या कार्यमुळे त्यांना अष्टपैलू पार्श्वगायकांपैकी एक म्हणून मानले जाते.

हेहि वाचा

आकांक्षा चमोलाने गौरव खन्ना यांचं आडनाव नावापुढून हटवण्यासाठी मेटाकडे मागितली मदत

 

 

हे देखील वाचा