Monday, September 25, 2023

‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतोय बोल्ड व्हिडिओ

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही एक स्टार किड्सपैकी एक आहे. पलक नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून कायमच चाहत्यांचे लक्ष वेधते. पलकचे अनेक फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर माेठ्या प्रमाणात धूमाकुळ घालत असतात. असाच एक व्हिडीओ पाहुन चाहते तिची खिल्ली उडवत आहेत. सध्या पलकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायर होत आहे.

पलक (palak tiwari) हिचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पलक विमानतळावर दिसत आहे. पलकने ब्लॅक लॉन्ग शर्ट आणि ब्लू जीन्स परिधान केली आहे. तिची ही स्टाइल सध्या चर्चेत आली आहे. प्रत्यक्षात अभिनेत्रीने तिच्या शर्टची सर्व बटणे उघडली आहेत. पलक तिची फिट फिगर दाखवत आहे. पण या फॅशनच्या नादात पलकने मोठी चूक केली.

पलकने घाईत मोठी चूक केली आहे. त्यामुळे ती सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. पलक विमानतळावर असताना तिच्या जीन्सची झिप बंद करायला विसरली आहे. त्यामुळे आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहुन युजर अनेक कमेंट करत आहेत. कमेंट करताना युजरने लिहिले की,”कमीत कमी जीन्सची झिप तरी लाव.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, पलकचा फॅन फॉलोइंग खूप मोठा आहे. पलक तिच्या लूक आणि फॅशनमुळे अनेकदा चर्चेत असते. श्वेता तिवारीची लाडकी लेक चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ती अनेकदा बॉलिवूड स्टार्सच्या मुलांसोबत दिसतो. पलकनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सलमान खानच्या चित्रपटातून सुरुवात केली. पलकने खूपच कमी वयात मोठी झेप घेतली आहे. केवळ म्युझिक व्हिडिओमध्ये काम करून पलकने तिची ओळख निर्माण केली आहे. (A video taken by actress Palak Tiwari at the airport with her shirt buttons open has gone viral on social media)

अधिक वाचा- 
काय सांगता! अभिनेता अभिषेक बच्चन करणार राजकारणात प्रवेश? वाचा संपूर्ण प्रकरण
मोठी बातमी टीव्ही अभिनेत्याने एका व्यक्तीवर झाडली गोळी, अभिनेता पोलिसांच्या ताब्यात

हे देखील वाचा