Saturday, June 27, 2026
Home साऊथ सिनेमा दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या 73 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले निधन

दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या 73 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले निधन

के. भाग्यराज हे एक लोकप्रिय दक्षिण भारतीय अभिनेते-दिग्दर्शक होते. त्याच्याबाबत एक दु:खद बातमी समाेर आली आहे. ही बातमी म्हणजे त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने आज त्याचे निधन झाले आहे. ते आता 73 वर्षाचे होते तसेच त्याचे चित्रपटसृष्टीसाठी खुप आहे.  या क्षेत्रात त्यांची जवळपास पाच दशकांची शानदार कारकीर्द आहे. ते एक उत्तम अभिनेते-दिग्दर्शक होतेच मात्र काहि वेळेस त्यानी अभिनयासाठी लिखानही उत्तम करत असत. तर ‘सिगप्पू रोजाक्कल’ या चित्रपटात मध्ये ते थोडक्यात दिसले मात्र ज्याचे संवादही त्यांनीच लिहिले होते.

ज्येष्ठ दक्षिण भारतीय अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांनी भरतीराजा यांच्या पहिल्याच चित्रपट ’16 वयथिनिले’ जो चित्रपट 1997  मध्ये आला होता आणि त्यांना त्यात ज्युनियर आर्टिस्टच्या छोट्या कॅमिओ भूमिकेतून पदार्पण केले मग जस जस संधी मिळत गेले तस तस ते काम करत गेले त्यांना ‘टिक टिक टिक’, सुवरिलाधा चित्ररंगल, रासा, धवनी कनवुगल, मौना गीतांगल, अश्या अनेक चित्रपटात त्यानी काम केले आणि प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे.

भाग्यराज (bhagyaraj)हे एक उत्तम कलाकार होते. आणि त्याचे अनेक चित्रपट तेलुगू आणि हिंदीमध्ये रिमेक झाले. तसेच त्याच्या चित्रपटाचे अनेक चाहते देखील आहेत. त्याच्या जाण्याने आता चित्रपटसृष्टीचे न भरता येणारे नुकसान झाले आहे. तर त्याच्या जाण्याने त्याचा चाहता वर्ग हळहळ व्यक्त करत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा अभिनेता शंतनू भाग्यराज, मुलगी सरन्या आणि पत्नी पूर्णिमा आहेत.

हेही वाचा

उर्मिला मातोंडकरला ‘छम्मा छम्मा’ गाणे करायचे नव्हते, पण त्या दिग्दर्शकाच्या सूचनेला झाली तयार

हे देखील वाचा