Monday, December 9, 2024
Home अन्य काय सांगता! संजय दत्तचे होते 308 अफेअर; अभिनेता झाला होता ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा

काय सांगता! संजय दत्तचे होते 308 अफेअर; अभिनेता झाला होता ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा

संजय दत्तचा जन्म 29 जुलै 1959रोजी सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांच्या घरी झाला. संजय दत्तला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांने कमी वयातच अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा त्याने अभ्यास ही सुरू केला होता. परंतु स्टारडमने त्याला अशा मार्गावर नेले जिथे तो वादात सापडला. मात्र या सर्व प्रकरणांमध्ये त्यांच्या प्रेमकथांचीच अधिक चर्चा होत आहे. चला तर जाणून घेऊ संजय दत्तच्या अफेअर्सचे वास्तव.

संजय दत्तच्या होत्या 308 गर्लफ्रेड?
1981मध्ये रॉकी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या संजय दत्तने (Sanjay Dutt ) आतापर्यंत 187हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. यामध्ये नायकापासून खलनायकापर्यंतच्या पात्रांचा समावेश आहे. माध्यमातील वृत्तानुसार, संजय दत्तच्या 308गर्लफ्रेंड असल्याचा दावा केला जातो. संजय दत्तच्या जीवनावर संजू नावाचा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटात त्याने स्वत: कबूल केले होते की, त्याचे 308 मुलींसोबत अफेअर (Sanjay Dutt Affair) होते.

एकाच वेळी करत होता ‘इतक्या’ मुलींना डेट
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, संजय दत्तच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा त्याचं एकाच वेळी तीन मुलींसोबत अफेअर होतं. याचा खुलासा स्वत: संजय दत्तने एका मुलाखतीत केला आहे. एकाच वेळी तीन मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले होते. मात्र तो कधीच पकडला गेला नाही, असे त्याने सांगितले. त्याच्या अफेअरची सुरुवात टीना मुनीम यांच्या सहवासातून झाली. याशिवाय या अभिनेत्याचे नाव माधुरी दीक्षित आणि रेखा यांसारख्या सौंदर्यवतींसोबतही जोडले गेले आहे. शेवटी संजय दत्तने मान्यता बर लग्न केला आहे. त्याच्या वयात 21 वर्षांचे अंतर आहे, ज्यासाठी अभिनेत्याला खूप ट्रोल करण्यात आले होते.

प्रियासिसाठी संजस दत्तने केले होते ‘हे’ कृत्य
संजय दत्तने 9287मध्ये रिचा शर्मासोबत लग्न केले. लग्नानंतर काही दिवसांनी रिचाला ब्रेन ट्युमर झाला होता, ज्यासाठी ती अमेरिकेत उपचारासाठी गेली होती. यादरम्यान तो बॉलिवूडमध्ये व्यस्त झाला. असे म्हटले जाते की 1991मध्ये ‘साजन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकमेकांच्या खूप जवळ आले होते. जेव्हा संजय आणि माधुरीच्या अफेअरची बातमी रिचापर्यंत पोहोचली. तेव्हा ती उपचार सोडून भारतात आली. त्यावेळी संजय दत्त रिचाला घेण्यासाठी विमानतळावरही गेला नव्हता. (Actor Sanjay Dutt had 308 affairs including one with actress Madhuri Dixit)

अधिक वाचा- 
‘या’ कारणामुळे मुमताज जितेंद्रसोबत रोमॅंटिक सीन करायला घाबरायची; अभिनेत्रीने उघड केले मोठ गुपित
टॉपलेस फोटोशूट ते दिग्दर्शकासोबतचा वाद, ‘या’ कारणांमुळे वादात सापडली होती ‘बर्थडे गर्ल’ कियारा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा