हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’

बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा आपले फोटोशूट करून घेतात. वेगवेगळ्या कपड्यात आणि वेगवेगळ्या पोझमध्ये हे फोटोशूट खूपच आकर्षक वाटते. पण कधीकधी हे फोटो इतके बोल्ड असतात की, कलाकारांना सोशल मीडियावर त्यांच्याच चाहत्यांकडून ट्रोल केले जाते. असेच काहीसे अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूर हिच्यासोबत घडले आहे. जी अमेझॉन प्राईमच्या लोकप्रिय वेब सीरिज ‘तांडव’चा एक भाग होती.

खूपच बोल्ड होती बिकिनी
अमायरा दस्तूरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात ती बिकिनी परिधान करून पाण्यात उभी दिसतेय. या फोटोमध्ये अमायराने घातलेली बिकिनी एकदम विचित्र आणि खूप उघड दिसणारी आहे. अमायराला तिच्या या स्टाईलमुळे खूप ट्रोल केले जात आहे. काही दिवसांपूर्वी अमायरा दस्तूरनेही तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर या फोटोशूटचा एक फोटो शेअर केला होता. ( Actress Amaya Dastur trolls for bikini)

View this post on Instagram

A post shared by Amyra Dastur (@amyradastur93)

नेटकऱ्यांनी केली थट्टा
मात्र तिने पोस्ट केलेले फोटो इतके बोल्ड नव्हते. पण आता अमायरा दस्तूर तिच्या फॅन पेजवर आलेल्या फोटोमुळे ट्रोल होत आहे. काही पॅपराजीनी त्यांच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. एका युजरने अमायरा दस्तूरच्या या फोटोवर टीका करत लिहिले की, “सुधार रे, काही पैशांसाठी इतकेही खालच्या पातळीला उतरू नका.”

View this post on Instagram

A post shared by FilmyFly – The Land of Queen's (@filmyfly)

नेटकऱ्यांनी केली अशी टीका
एका महिला युजरने या फोटोवर कमेंट केली की, “ही बिकिनी खूप अनकम्फर्टेबल आहे. विशेषतः ती पॅंटी जी तिने घातलेली आहे.” त्याचबरोबर, एका युजरने रागात लिहिले की, “तुझे सिझलरचे कपडे जळाले आहेत. यांना नग्न व्हायला खूप आवडते. आधी यांना अफगाणिस्तानला पाठवा.” एका युजरने लिहिले की, “असे वाटत आहे की कपडे काढण्याची स्पर्धा सुरू आहे.”

View this post on Instagram

A post shared by cinematicglitz (@cinematicglitz)

View this post on Instagram

A post shared by Bollywood Glamour (@bollywood__glamour)

चित्रपटांमध्ये बरीच सक्रिय आहे अमायरा
त्याचप्रमाणे, अनेक युजर्सने अमायरा दस्तूरला अशी विचित्र बिकिनी परिधान केल्याबद्दल ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांनी तिच्यावर केवळ अस्ताव्यस्त कपडे घातल्याचा आरोप केला नाही. तर देशाची संस्कृती बिघडवण्यासारखे आरोपही केले आहेत. अमायराने बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि सध्या तिची कारकीर्द चांगली चालली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनम कपूरने धोती आणि कुर्ता अशी केली पुरुषी वेशभूषा, वडील अनिल कपूर यांनी दिली प्रतिक्रिया

-‘बिग बॉस ओटीटी’वर निया शर्माचा जलवा; ‘वाईल्ड कार्ड’ म्हणून करणार एन्ट्री

-सलमानला पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते ‘इतके’ मानधन; आज एवढ्या पैशांमध्ये साधा स्मार्टफोनही नाही येत

Latest Post