×

Sex Racket | पैसा कमवण्यासाठी ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रींनी केला चुकीच्या मार्गाचा अवलंब

चित्रपटसृष्टी म्हटले की आपल्याला दिसते ते एक श्रीमंत झगमगाटी दुनियेच चित्र. मात्र चित्रपट जगतात बाहेरुन दिसणाऱ्या स्वच्छ आणि सुंदर दुनियेआड एक अशी ही दुनिया आहे ज्याबद्दल आपल्याला माहित नसेल. चित्रपट जगतात प्रत्येकाला पैसा प्रिय असतो आणि तो मिळवण्यासाठी या अभिनेत्री काहीही करायला तयार असतात. चित्रपट जगतात अशा ही अभिनेत्री आहेत ज्यांनी पैसा मिळवण्यासाठी सेक्स रॅकेट सारख्या अनेक अवैद्य मार्गांचा वापर केला. ज्यावेळी त्यांना पोलिसांनी अटक केली तेव्हा हे भयान सत्य ऐकूण त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. कोण आहेत अशा अभिनेत्री चला जाणून घेऊ.

संगिता बालन(Sangeetha Balan)
संगिता बालन ही दाक्षिणात्य चित्रपटाची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. संगिता बालन पैसा कमवण्यासाठी सेक्स रॅकेट सारख्या अवैद्य मार्गाचा वापर करत होती. ती आणि तिचा साथीदार सतिश चार मुलींना घेवुन वेश्या व्यवसाय करत होती. याच गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली होती.

भुवनेश्वरी (Bhuvaneswari)
अभिनेत्री भुवनेश्वरीसुद्धा दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध चेहरा होती. तिला चेन्नईमध्ये एक सेक्स रॅकेट चालवण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. या अपराधाचा तिच्या वैवाहिक जीवनावरसुद्धा मोठा परिणाम झाला .कारण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिच्या पतीनेही तिच्यासोबत राहण्यास नकार दिला.

कॅरोलिन (Caroline)
तामिळ चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री म्हणून कॅरोलिनची ओळख होती. २०१२ मध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिला वेश्या व्यवसाय करताना रंगेहाथ पकडले होते. तिने ‘रेन’ आणि ‘वडाचलम’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

ऐश अंसारी (Aish Ansari)
तामिळ चित्रपटाची अभिनेत्री आणि डान्सर ऐश अंसारीला २०११ मध्ये जोधपुर पोलिसांनी सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याने अटक केली होती. समोर आलेल्या बातम्यांनुसार ऐश वेश्या व्यवसाय करत होती आणि त्यासाठीच ती त्या हॉटेलमध्ये गेली होती. यावेळी अटक झाल्यानंतर या अभिनेत्रीने शाहरुख खानचे फोटो दाखवुन बचावाचा ही प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी तिला अटक केली.

दिव्याश्री (Divyashree)
तामिळ चित्रपटात काम केल्यानंतर दिव्याश्रीने सेक्स रॅकेट चालवण्यास सुरुवात केली. यावेळी तिच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आली होती. दिव्याश्रीचे अनेक बडेबडे उद्योगपती आणि खेळाडुंचे आपत्तीजनक संबंध असल्याचा खुलासा केला होता .

हेही वाचा

हेही पाहा-

Latest Post