Monday, June 24, 2024

राडाच ना! अभिनेत्रीने जेगिंग्ससोबत परिधान केले फक्त ब्रालेट, जमिनीवर बसून दिली ‘अशी’ किल्लर पोझ

छोट्या पडद्यावर झळकणाऱ्या अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यात एकदम बिनधास्त अंदाजात पाहायला मिळतात. पडद्यावर त्या साकारत असलेल्या भूमिकांच्या एकदम विरुद्ध खऱ्या आयुष्यात असतात. अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावर सक्रिय असतात. यामध्ये अभिनेत्री संजीदा शेखच्या नावाचा आवर्जुन उल्लेख होतो. संजीदा टीव्ही इंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर आपले हटके फोटो शेअर करत चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत असते. अशातच आता तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती आपले फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

संजीदा शेखने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये संजीदा निळ्या रंगाची ब्रालेट आणि मॅचिंग जेगिंग घातलेली दिसत आहे. तिथे ती जमिनीवर बसलेली दिसते. या दरम्यान तिने किल्लर पोझही दिली आहे. फोटोत ती कॅमेऱ्यासमोर पाहत नसली, तरीही ती खूपच शानदार दिसत आहे. (Actress Sanjeeda Shaikh Wear Only Bralette With Matching Jeggings Bold Photo Goes Viral)

संजीदाने शअर केलेल्या या फोटोवर युजर्स कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. आतापर्यंत तिच्या या फोटोला ८० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर ५०० पेक्षाही अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.

काही वेळापूर्वी शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. त्याचवेळी चाहते सतत ही प्रतिक्रिया देत आहेत.

एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “बहुत हार्ड.” दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “लग्न कर.” याव्यतिरिक्त तिचे चाहते तिच्या या फोटोवर हार्ट इमोजीचा पाऊस पाडताना दिसत आहेत.

नुकताच संजीदा शेखने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती समोरच्या ओपन ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसत होती. यावेळी संजीदाने ऑरेंज रंगाचा ड्रेस परिधान केला होता, तर दुसरीकडे संजीदा तिचे केस मागे ओढताना दिसली होती. तिच्या या बोल्ड व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या व्हिडिओमध्ये संजीदा मेकअप रूममध्ये दिसत होती. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले होते. यावर प्रतिक्रिया देताना चाहत्यांनी संजीदाचे जोरदार कौतुक केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-असे काय झाले की, तुटले शाहरुख खानच्या मुलीचे हृदय? सुहानाने शेअर केलेला फोटो चर्चेत

-ऐकावे ते नवलंच! ब्रेकअपचे दुःख विसरण्यासाठी ‘या’ हॉलिवूड अभिनेत्याने केला प्रमाणापेक्षा अधिक सेक्स

-लंडनमध्ये भर रस्त्यात टायगर श्रॉफ दिसला ‘या’ व्यक्तीबरोबर फ्लर्ट करताना, व्हिडिओ झालाय व्हायरल

हे देखील वाचा