अरे देवा! ‘या’ अभिनेत्रीने पँट न घालताच केलं फोटोशूट, केवळ स्वेटरने झाकलंय अंग


बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहानने (Sonal Chauhan) ‘जन्नत’ चित्रपटात इमरान हाश्मीसोबत (Emraan Hashmi) बोल्ड सीन्स देऊन चर्चा रंगवल्या होत्या. या चित्रपटात तिने अनेक इंटिमेट सीन्स दिले होते, ज्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. सोनल रुपेरी पडद्यावर कमी दिसत असली, तरी बोल्ड फोटोंमुळे ती सोशल मीडियावर सतत चर्चेचा विषय बनते. सोनलने नुकतेच तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट अंदाजात दिसत आहे.

फक्त स्वेटर घालून केलं फोटोशूट
या फोटोंमध्ये सोनल चौहान लांब स्वेटर घातलेले दिसत आहे. तिने डोक्यावर विंटर कॅप घातली आहे. या फोटोमध्ये सोनलने अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये तिचे सेक्सी पाय फ्लॉन्ट केले आहेत, ज्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. सोनलचे हे फोटो चाहत्यांना खूप पसंत पडले आहेत. (actress sonal chauhan bold photoshoot in sweater)

चाहत्यांना दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा
सोनल चौहानने तिचे हे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनलने चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. या पोस्टवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “स्टनिंग वाटत आहेस.” दुसर्‍याने कमेंट केली, “तू खूप सुंदर दिसत आहेस.” याशिवाय इतर युजर्स कमेंट सेक्शनमध्ये फायर आणि हार्ट इमोजी शेअर करत आहेत.

दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही केलंय काम
इमरान हाश्मीच्या ‘जन्नत’नंतर सोनल चौहानचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले, परंतु ते बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकले नाहीत. याशिवाय तिने तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. सोनलचा पुढील चित्रपट ‘एफ३: फन अँड फ्रस्ट्रेशन’ २०२२ मध्ये रिलीझ होणार असल्याची चर्चा आहे, जो तेलुगूमध्ये बनत आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!