विजय वर्मा लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक उत्तम सिरीज केल्या आहेत. तसेच सध्या तो एका सेरीजमुळे चर्चेत आहे ते म्हणजे मटका किंग. यासाठी नवीन त्याच्या नवीन लुकला चाहत्यांचा भरघोस पाठिंबा आणि प्रेम मिळत आहे. विजय वर्माने आतापर्यत ‘दहाद’, ‘काळाकूट’, ‘मिर्झापूर ३’ आणि ‘जाने जान’ यांसारख्या उत्तम सीरीज मध्ये काम करुन लोकप्रियता मिळवली आहे. तर काल संध्याकाळी हा अभिनेता एका रेस्टॉरंटबाहेर दिसला. त्यासोबत एक महिला होती. तर त्यासोबत असणारी महिला कोण.. आणि तो पुन्ही कोणत्या नात्यात आहे का याबाबत जाणून घेण्याची अनेकांना इच्छा आहे.
विजय (vijay)वर्मा आणि त्या महिला व्यक्ती या क्षणाचा व्हिडिओमध्ये, सध्या सोशल मिडीयावर दिसत आहे. तर या व्हिडिओमध्ये, विजय वर्मा कॅफेमधून बाहेर पडताना दिसत आहे. त्याच्यासोबत मिनी स्कर्ट आणि टॉप घातलेली एक महिला दिसत आहे. यावेळी विजय वर्मा बॅगी लूकमध्ये दिसला. तर नंतर कॅमेऱ्यात ते दोघे गाडीत एकत्र बसून गप्पा मारताना आणि हसतानाचे क्षण कैद झाले आहेत.
व्हिडिओमध्ये दिसणारी ही महिली म्हणजे आलिया व्यवसायाने हि एक अभिनेत्री आहे. विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचे नाते हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत होते तर या नंतर आता व्हिडिओ पाहिल्यानंतर एका व्यक्तीने लिहिले, “असे दिसते की विजय वर्मा तमन्नाच्या नात्यातून बाहेर पडला आहे.” हि नवीन गर्लफ्रेंड आहे का?, दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, “ते मित्र असू शकतात, असे म्हणले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘तारे जमीन पर’चा ईशान आता ओळखूही येणार नाही; नव्या लूकमध्ये दिसतो आता जबरदस्त हँडसम










