Thursday, July 18, 2024

उरल्या सगळ्या त्या आठवणी…! ‘सलमान’वर दु;खाचा डोंगर; अभिनेत्याच्या आत्याचं निधन

मनोरंजन विश्वातून एक दु;खत बातमी समोर आली आहे. दुल्कर सलमान हा दक्षिणेतील दिग्गज अभिनेते मामूट्टी यांचा धाकटा मुलगा आहे. साउथ सुपरस्टार मामूट्टी यांची धाकटी बहीण अमीना यांचे निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

मामूट्टी यांची धाकटी बहीण अमिना कांजीरापल्ली परायक्कल कुटुंबातील दिवंगत पीएम सलीम यांच्या पत्नी होत्या. त्यांनी नसीमा या नावानेही ओळखले जात असे. माध्यमातील वृत्तानुसार मामूट्टी यांची बहीण अमिना यांच्या पार्थिवावर बुधवारी (13 सप्टेंबर) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ही मामूट्टीची धाकटी बहीण होती. इब्राहिम कुट्टी, झकेरिया पानपरंबिल, सौदा आणि शफीना ही अमीनाची इतर भावंडं आहेत. अमीनाच्या मृत्यूमुळे मामूटी आणि त्यांचे कुटुंबावर दु;खाचा डोंगर कोसळल आहे. त्याच वेळी, मल्याळम फिल्म इंडस्ट्री आणि मामूट्टीचे चाहते सुपरस्टारची बहीण अमिना हिच्या निधनाने शोक करत आहेत.

2023 हे वर्ष मामूट्टी आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप आव्हानात्मक होते. सुपरस्टारची आई फातिमा इस्माईल यांचे 21 एप्रिल रोजी वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे वय झाले होते. त्यांच्यावर उपचार केले गेले, पण त्यांनी शेवट साध दिली नाही. त्यांचे उपचारा दरम्यान मृत्युव झाला. सुपरस्टारची आई फातिमा इस्माईल यांचे 21 एप्रिल रोजी निधन झाले. (Amina mother of Salman and younger sister of South superstar Mammootty passed away)

अधिक वाचा-
गौरव मोरेचे नशीब चमकले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका
‘जवान’ येताच ‘तारा सिंह’च्या स्वप्नांचा चुराडा, सनी देओलच्या सिनेमाच्या स्क्रिनमध्येही घट

हे देखील वाचा