Friday, April 19, 2024

चुकूनही कुटुंबासाेबत पाहू नका ‘या’ 5 वेब सीरीज, नुसता अश्लील संवाद आणि बाेल्ड सीन्सचा आहे भडीमार

वेब सिरीजबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. लोकांना त्याचा कंटेंट आणि स्टाेरी पाहायला खूप आवडते. नेटफ्लिक्स पासून एमएक्स प्लेयर पर्यंत, असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही शेकडो कंटेंट पाहू शकता. येथे आज आम्ही तुम्हाला अशा सीरीज बद्दल सांगत आहोत, ज्या तुम्ही केवळ एकटे असतानाच पाहू शकता. चला तर मग मंडळी जाणून घेऊया त्या वेब सीरिजबद्दल…

द लस्ट स्टोरीज (The Lust Stories)
‘द लस्ट स्टोरीज’ या चित्रपटामध्ये विकी कौशल, कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर, दिव्या दत्ता या सारख्या माेठ्या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटात 4 वेगवगळ्या स्टाेरी दाखवण्यात आल्या असून हा चित्रपट वासनेनं भरलेला आहे. म्हणूनच मंडळी तुम्ही हा चित्रपट कुटुंबासह पाहू नका.

वर्जिन भास्कर (Virgin Bhassker)
रुतपन्ना ऐश्वर्या, अनंत व्ही जोशी आणि जिया शंकर यांचा समावेश असलेले वर्जिन  भास्कर ही एक अतिशय बोल्ड वेब सीरिज आहे. ही स्टाेरी एका बॅचलर मुलावर आधारीत आहे. जाे मनोरंजक कथेचे लेखन करताे. या वेबसीरिजमध्ये रुतपन्ना आणि अनंतचे इंटिमेट सीन्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे घरात एकटे असतानाच तुम्ही ही वेबसीरिज बघा. ही वेबसीरिज तुम्ही जी5 वर बघू शकता.

चरित्रहीन(Charitraheen)
चरित्रहीन हा शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्यावर आधारित असला तरी याच्यात आजच्या युगाला अनुसरून कंटेंट दिला गेला आहे. या मालिकेचे तीन सीझन आले आहेत. तीनही सीझन प्राईम व्हिडिओ, एमएक्स प्लेयर आणि होइचोई सारख्या वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर तुम्ही बघू शकता. या मालिकेत नैना गांगुली, सौरव दास, सौमेंद्र भट्टाचार्य आणि स्वस्तिका मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बेकाबू (Bekaaboo)
बेकाबू ही एकता कपूर निर्मित बोल्ड बेब मालिका आहे. या मालिकेत मधुस्नेहा उपाध्याय आणि प्रिया बॅनर्जी यांच्यासह अनेक कलाकार आहेत. मालिकेच्या प्रत्येक भागात बोल्ड आणि इंटिमेट सीन्स आहेत. आत्तापर्यंत त्याचे दोन सीझन आले आहेत आणि हे दोन्ही सिझन लोकांना एकट्याने बघायला आवडले आहेत. तुम्ही ते ऑल्ट बालाजी अॅपवर पाहू शकता.

चरम सुख (Charam Sukh)
चरम सुख या वेब सीरिजचा नावावरुनच तुम्ही अंदाज लावू शकता. चरम सुख लोकांमध्ये इतका लोकप्रिय आहे की, त्याचे तीन सीझन आले आहेत. हे तिन्ही सीझन एकापेक्षा एक बोल्ड कंटेंटने भरलेले आहेत. म्हणूनच एकटे पाहतानाही काळजी घ्या. चरम सुखला तुम्ही उल्लू टीव्हीवर पाहू शकता.( best 5 bold web series on ott platform charitraheen netflix zee 5 mx player the lust stories)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोदीजींच्या आईला श्रद्धांजली वाहिल्यानंतर शाहरुख खान का होतोय ट्रोल? कारण घ्या जाणून

अदनान सामीने कसे कमी केले होते 130 किलो वजन? 51 वर्षीय गायकाने स्वत:च केला खुलासा

हे देखील वाचा