Monday, September 28, 2026
Home › बॉलीवूड › विनोदी चित्रपट भाभी जी घर पर हैं – फन ऑन द रन’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी? घ्या जाणुन

विनोदी चित्रपट भाभी जी घर पर हैं – फन ऑन द रन’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी? घ्या जाणुन

“भाभी जी घर पर हैं – फन ऑन द रन” हा चित्रपट कोणत्याही मोठ्या मार्केटिंग मोहिमेशिवाय ६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात आसिफ शेख, शुभांगी अत्रे, (Shubhangi Atre)रोहिताश्व गौर, विदिशा श्रीवास्तव, योगेश त्रिपाठी आणि सानंद वर्मा यांनी अभिनय केला.”भाभी जी घर पर हैं” चा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर मंद सुरुवात करून ₹०.०४ कोटींची कमाई केली.

जर येत्या काळात भाभी जी घर पर हैं ला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर तो जवळजवळ प्रभावी ओपनिंग वीकेंड गाठू शकेल,पण SACNILC नुसार, भारतात पहिल्या दिवसाची कमाई ₹०.२५ कोटी होती. ,मात्र ‘भाभीजी घर पर है’ चा हा संग्रह ६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेपर्यंतच्या कमाईवर आधारित आहे. ‘भाभीजी घर पर है’ हा चित्रपट एका लोकप्रिय टीव्ही शोवरून प्रेरित आहे, त्यामुळे अपेक्षा काहीशा जास्त होत्या. ₹१ कोटी किंवा त्याहून अधिक ओपनिंग चांगली होऊ शकली असते.

भाभीजी घर पर है या चित्रपटातचा, पहिल्या दिवशी हिंदी (2D) थिएटरचा ऑक्यूपेंसी- मॉर्निंग शो: 5.10%, दुपारचा शो: 5.52%, संध्याकाळचा शो: 5.04%,नाईट शो: ०%,

या चित्रपटातची कथा मध्यमवर्गीय परिसरातील दैनंदिन जीवनातील विनोदी पैलू आणि नातेसंबंधांचे चित्रण करते म्हणून, त्याने हिंदी भाषिक प्रदेशातील शहरी प्रेक्षकांनी लक्ष्य केले, ज्यामध्ये सोशल मीडिया रिपोर्ट्स आणि BookMyShow सारख्या प्लॅटफॉर्मवरील एडव्हान्स बुकिंग ट्रेंडचा समावेश आहे. शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026 रोजी ‘भाभीजी घर पर है’ ची एकूण हिंदी व्याप्ती 5.22% होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा वध हा चित्रपट फ्लॉप होऊनही त्याचा सिक्वेल का बनवला? जाणून घ्या खरे कारण.

हे देखील वाचा