×

शाहीर शेखसोबत जबरदस्त पोझ देत होती निक्की तांबोळी, सरकला ड्रेस आणि झाली Oops Momentची शिकार

स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्स कधी-कधी अभिनेत्रींना असा महागात पडतो की, त्या Oops Momentच्या बळी ठरतात. ‘बिग बॉस सीझन १४’ ची माजी स्पर्धक निक्की तांबोळी (Nikki Tamboli) जेव्हा शाहीर शेखसोबत (Shahir Sheikh) जबरदस्त पोझ देत होती, तेव्हा असेच काहीसे घडले.

शाहीर शेखसोबत दिल्या पोझ
निक्की तांबोळी आणि शाहीर शेख यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हे दोन्ही कलाकार एकमेकांचा हात धरून कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसले. फोटोंमध्ये दोघेही खूप छान दिसत आहेत. (bigg boss 14 ex contestant nikki tamboli oops moment dress slipped while posing)

खिसकला अभिनेत्रीचा ड्रेस
या फोटोंमध्ये निक्की तांबोळीने लाल रंगाचा अतिशय सुंदर आणि बोल्ड ड्रेस परिधान केलेला पाहायला मिळाला. ज्याच्या गळ्याची स्टाईल थोडी वेगळी आहे. या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये निक्कीचे कपडे तिच्या स्तनांच्या बाजूने किंचित सरकले आणि अभिनेत्री Oops Momentची शिकार झाली.

View this post on Instagram

A post shared by Shaheer Sheikh (@shaheernsheikh)

दिसत होती खूपच सुंदर
या लाल ड्रेसमध्ये निक्की तांबोळी खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. निक्कीने या फोटोसोबत आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने निळ्या रंगाचा वनपीस परिधान केलेला पाहायला मिळाला. यामध्ये निक्कीसोबत शाहीर शेख आणि अन्य दोन जण दिसत होते. हे फोटो पाहून, हे दोन कलाकार एखाद्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

बोल्ड ड्रेस घालून शेअर केला व्हिडिओ
याआधी निक्की तांबोळीचा एक व्हिडिओ खूप चर्चेत आला होता. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. ज्याच्या एका बाजूला स्लीव्ह आहे आणि दुसऱ्या बाजूला नाही. निक्की तांबोळी हा ड्रेस घालून रस्त्याने चालताना दिसली. तिचा हा हॉट लुक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने कमी मेकअपसह केस मोकळे सोडले होते. एकंदरित तिचा हा लूक किल्लर होता, जो चाहत्यांच्या पसंतीस उतरला.

हेही वाचा :

हेही पाहा-

Latest Post