Friday, April 18, 2025
Home साऊथ सिनेमा साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीच्या फोटोंनी वाढवले सोशल मीडियाचे तापमान, बोल्ड बिकिनी फोटो झाले व्हायरल

साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीच्या फोटोंनी वाढवले सोशल मीडियाचे तापमान, बोल्ड बिकिनी फोटो झाले व्हायरल

सोशल मीडिया हे कलाकारांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी एक उत्तम प्लॅटफार्म झाला आहे. अनेक कलाकार आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असातात. सिनेसृष्टीतल अनेक सेलिब्रेटी त्यांचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर टाकून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. साऊथच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सिद्धिका शर्मा होय. ती तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो काही वेळातचं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

सिद्धिक (Sidhika Sharma)स्वतः तिचे खूप हॉट आणि सेक्सी फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत असते. सिद्धिकाचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून लाखो लाईक्स आणि कमेंट्स येतात. अनेकवेळा सिद्धिका तिच्या बिकिनी फोटोंमुळे लाइमलाइटचा भागही बनते. सध्या सिद्धिकाचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. सिद्धिका सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

तुम्ही सिद्धिकाचे तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट पाहिले तर त्यावर तुम्हाला सुंदर असे बिकिनी फोटो दिसतील. अभिनेत्री बिकिनी लूकमध्ये खूपच सुंदर दिसते. यादरम्यान तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.चाहतेही सिद्धिकाच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात. तिने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SIDHIKA (@sidhikasharma)

सिद्धिका शर्मा विषयी बोलायचं झाले तर, सिद्धिका 26 वर्षांची आहे. ती एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती मुख्यतः तेलुगु फिल्म इंडस्ट्रीत काम करते. सिद्धिका शर्माचा जन्म 19 डिसेंबर 1991 रोजी डेहराडून, उत्तराखंड येथे झाला. सिद्धिका शर्माने 2014 मध्ये तेलुगु चित्रपट पैसा द्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण केली. या चित्रपटात तिने स्वीटीची भूमिका साकारली होती. (Bold photo of actress Siddhika Sharma goes viral)

अधिक वाचा- 
साडीत खुललं शिवानी बावकरचं सौंदर्य ; पाहा फोटो
लगीन घटका समीप आली! ‘या’ दिवशी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा अडकणार विवाह बांधणात

हे देखील वाचा