[rank_math_breadcrumb]

‘रामायण’मधील निरागस सीता आता काय करते? वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिची कहाणी

80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. तर यातील कलाकाराना आजही प्रेक्षक विसरु शकले नाहीत. तर रामायण मधील सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांचा आज वाढदिवस आहे. आजही त्यांनी साकारलेल्या पात्रला आणि त्याना लोक त्याच आदराने पाहतात. तर त्याच्या वाढदिवशी तीच्या विषयी काही जाणुन घेवुयात.

‘रामायण’ रामानंद सागर (sagar)याची ही मालिका होती. दीपिका चिखलिया यांनी आपल्या कारकिर्दीत 47 हून अधिक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. तरीही, ‘रामायण’मधील सीतेची त्यांची भूमिका त्या तुलनेत फिकी पडते. तर दीपिका चिखलिया आजही अभि

दीपिकाने तिच्या कारकिर्दीत अनेक उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत आणि ती अजूनही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. अलीकडेच, दीपिका ‘रामायण’च्या कलाकारांसोबत कपिल शर्माच्या शोमध्ये दिसली होती. तिथे दीपिकाने ‘रामायण’च्या चित्रीकरणादरम्यानचे आणि त्यानंतरचे तिचे अनुभव चाहत्यांसोबत शेअर केले. मात्र, फार कमी लोकांना हे माहीत आहे की दीपिका सेटवर प्रेमात पडली आणि नंतर तिने लग्न केले. खरे तर, दीपिका तिथे एका मेकअप फिल्मच्या चित्रीकरणासाठी गेली होती. ती ज्या ब्रँडचा प्रचार करत होती, त्याचे मालक हेमंत टोपीवाला हेदेखील तिथे उपस्थित होते. त्यांच्यात मैत्री झाली आणि कालांतराने ते प्रेमात पडले. आणि नंतर त्यानी लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘मिर्झापूर’ पेक्षाही जबरदस्त क्राइम थ्रिलर; IMDb वर शानदार रेटिंग, आता येतोय या मालीकेचा सीझन 2