Monday, June 17, 2024

हद्दच झाली ना राव! कपड्यांविना कॅमेऱ्यात कैद झाली ईशा गुप्ता, बेडरूममधील फोटो आला समोर

बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींमध्ये ईशा गुप्ताची (Esha Gupta) गणना केली जाते. ती अनेकदा सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे वातावरण गरम करते. अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्याचबरोबर तिच्या चाहत्यांनाही तिची बोल्ड स्टाईल खूप आवडते. यामुळेच अभिनेत्री नेहमी तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.

नुकतीच कोरोनाची लागण झालेल्या या अभिनेत्रीने स्वत:ला होम क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. अशातच ईशाने होम क्वारंटाईन दरम्यान तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे पाहून चाहते पुरते चक्रावले आहेत. (esha gupta shared her backless photo on internet)

अभिनेत्रीने अलीकडे तिचा ब्रालेस फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती फक्त पांढरा शर्ट परिधान केलेली दिसत होती. पांढऱ्या शर्टमधील ईशाचा हा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला होता. त्याचवेळी, आता अभिनेत्रीने तिचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती बेडवर आराम करत आहे. फोटोमध्ये ती बॅकलेस आणि उलटी झोपलेली दिसत आहे. अंग न झाकता, अभिनेत्री चक्क कपड्यांविना रिलॅक्स मूडमध्ये पडलेली दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे ‘फोटोग्राफ’. सोशल मीडियावर हा फोटो समोर येताच, मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे आणि काही तासांतच लाखो युजर्सने फोटोला लाईक केले आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीच्या या बोल्ड स्टाईलवर नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा