Sunday, May 19, 2024

साउथ सुपरस्टारर महेश बाबूचे वडील कृष्णा रुग्णालयात दाखल, माहिती देत शेअर केली पोस्ट

साऊथ सुपरस्टारर अभिनेता महेश बाबू याने अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. अभिनेत्याचे वडील आणि दिग्गज अभिनेता कृष्णा यांना रविवार (दि, 13 नोव्हेंबर) रोजी अचानकच त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना त्वरितच हैदराबादच्या रुग्नालयात दाखसल करण्यात आले.

प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) याचे वडिल साऊथ इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता कृष्णा (Krishna) यांची अचानकच तब्येत बिघडली त्यांमुळे त्यांना त्वरित हैदराबादच्या रुग्नालयात दाखल करण्यात आलं. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यासारखे जानवले. शेजारी सगळेच व्यक्ती घाबरले आणि त्यांना एक सेकंदाचाही विलंब न घेता लगेच रुग्नानालयात दाखले केलं आणि दुसरीकरडे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा चर्चा सुरु झाल्या. मात्र, अद्याप त्यांच्या आजाराविषयी माहिती समोर नाही.

 

View this post on Instagram

 

कृष्ण यांचे जनसंपर्क आधिकारी सुरेश कोंडी यांनी ट्वीट करत चात्यांना काळजी करु नका अशी माहीती दिली आहे. मात्र, तरीही महेश बाबू खूपच चिंतेत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच महेश बाबूची आई म्हणजेच कृष्णा यांची पत्नी इंदिरा देवी (Indira Devi) यांचे निधन झाले आहे. इंदिकरा देवी या कृष्ण यांच्या पहिल्या पत्नी होत्या आणि दुसरी पत्नी निर्मला यांनी 2019 सालीच जगाचा निरोप घेतला, तेव्हा पासून अभिनेता कृष्णा यांनी अभिनय क्षेत्राला राम राम ठोकला. त्याशिवाय याच वर्षी जानेवारी महिन्यात कृष्णा यांचा मोठा मुलगा रमेश बाबू (Ramesh Babu) याने दिर्घ आजाराने (दि, 8 जानेवारी) रोजी आपले प्राण गमावले.

 

View this post on Instagram

 

कृष्णा हे सध्या 79 वर्षाचे असून त्यांच्याकडे साउथमध्ये यशस्वी अभिनेत्याच्या रुपात पाहिले जाते त्याशिवाय ते मोठे दिग्दर्शकही आहेत. 2009 साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दंगल गर्ल फातिमा सना शेख करतीये ‘या’ गंभीर आजाराचा सामना; फोटो शेअर करत दिली माहिती
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘अवतार 2’ सोबत पाहायला मिळू शकते ‘पुष्पा 2’ ची झलक?

हे देखील वाचा