काय सांगता! मिया खलिफाचे ब्रेस्ट नकली आहे? स्वतःच केला खुलासा


मिया खलिफा हे पॉर्न इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे. मात्र मागील बरीच काळापासून ती पॉर्न इंडस्ट्रीपासून लांब आहे. मियाने संपूर्ण जगात भरपूर नाव कमावले. सोशल मीडियावर ती सतत फॅन्ससोबत जोडलेली असते. व्हिडिओ, फोटो पोस्ट करत ती नेहमीच तिच्याशी संबंधित अपडेट फॅन्सपर्यंत पोहचवते. आता नुकताच तिने एक सनसनी खेज खुलासा केला आहे. तिने सांगितले की, तिचे ब्रेस्ट नकली आहे.

झाले असे की, मिया खलिफाने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर करून खळबळ माजवली आहे. या व्हिडिओमधून मियाने तिचे एक मोठे आणि धक्कादायक गुपित उघड केले आहे. व्हिडिओमध्ये तिने खुलासा केला आहे की, तिने ब्रेस्ट इंप्लांट केले आहे. यासाठी तिने लाखो रुपये खर्च केले असल्याचे तिने स्पष्ट केले. मियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये मिया खलिफाने सांगितले की, तिच्या होणाऱ्या मुलीला तिच्या सारखी फिगर मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतील. नुकताच तिने तिच्या या व्हिडिओमध्ये मियाने आपल्या होणाऱ्या मुलीसोबत संवाद साधण्याचा एक सीन रिक्रेट केला. ज्यात २८ वर्षाची मिया तिची होणारी मुलगी बनून म्हणते, “आई मला मोठे होऊन तुझ्यासारखे दिसायचे आहे.” यावर मिया स्वतः उत्तर देताना म्हणते, “आईने तिच्या ब्रेस्टवर १३ हजार डॉलर जवळपास (९ लाख ९० हजार रुपये) आणि नाकाच्या सर्जरीवर १५ हजार डॉलर (जवळपास ११ लाख) खर्च केले आहे. यासाठी तू सुद्धा बचत करायला सुरुवात कर.”

मिया खलिफाच्या फॅन्सला तिची ही प्रामाणिकता खूपच आवडली. त्यामुळे नेटकरी तिचे जोरदार कौतुक करत आहेत. यासोबतच या व्हिडिओमधला मियाचा काल्पनिक मुलगी असणारा अंदाज देखील सर्वांना भावत आहे. याशिवाय अनेक नेटकरी तिच्या या खुलाशावर नाराजी वक्त करत म्हणत आहे की, एवढे दिवस तू नकली ब्रेस्ट घेऊन मिरवत होती.” यासोबतच येथी अनेक कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

हेही वाचा :

World’s Most Admired Men 2021 | टॉप २०मध्ये ५ भारतीय, ‘किंग खान’ १४व्या क्रमांकावर; पंतप्रधान मोदींचा नंबर घसरला

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी करत होता ऍड एजेन्सीमध्ये काम, जाणून घ्या जॉन अब्राहमचा पहिला पगार

Shriram Lagoo Death Anniversary | आठवण नटसम्राटाची, श्रीराम लागू यांच्या आयुष्यातील हे किस्से तुम्हाला नक्की ठाऊक नसतील


Latest Post

error: Content is protected !!