Friday, July 12, 2024

‘मिर्झापूर 3’मध्ये तुफान राडा घालणाऱ्या 4 अभिनेत्री कोण? पहा हॅाट फोटो

मिर्झापूर 3 ही वेबसिरीज सध्या लोकांच्या खूप जास्त पसंतीस पडत आहे. या वेब सिरीजचे याआधी 2 पार्ट रिलीज झाले होते. आता तिसऱ्या भगाची देखील सगळ्यांना खूप आतुरता होती. मिर्झापूर 3 रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी देखील या वेब सिरीजला खूप जास्त प्रेम दिलेले आहेत. या वेब सिरीजमध्ये प्रत्येकाचे पात्र वेगळे होते. प्रत्येकाने त्याच्या पात्राला न्याय दिलेला आहे. अशातच वेबसिरीजमधील चार अभिनेत्रींचे मात्र मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. कारण त्यांनी या वेब सिरीजमध्ये चांगलाच राढा घातलेला आहे. आता या अभिनेत्री नक्की कोण आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांचे हॉट फोटोज देखील पाहणार आहोत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anangsha Biswas (@anangsha)

 

मिर्झापूर 3 वेबसिरीजमधील एका अभिनेत्रीचा चेहरा सगळ्यांच्या लक्षात राहील आणि ती अभिनेत्री म्हणजे अंन्गशा विश्वास. वेब सिरीजमध्ये अंन्गशाने झरीना हे पात्र निभावले होते. तिचे हे पात्र सगळ्यांना आवडले देखील होते. अंन्गशा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या हॉट फोटोशूटमुळे ती अनेकदा चर्चेचा विषय बनते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Harshita Shekhar Gaur (@harshita1210)

 

या वेबसिरीज मधील सगळ्यांच्या लक्षात राहणारी दुसरी अभिनेत्री म्हणजे हर्षिता गौर. या वेबसिरीजमध्ये तिने डिंपी हे पात्र निभावले आहे. हर्षिता गौर देखील सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणात सक्रिय असते. तिच्या आयुष्यात ती खूपच हॉट आणि बोल्ड आहे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by neha sargam (@nehasargam)

मिर्जापुर 3 मधील तिसरी अभिनेत्रीची सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आणि तिच्या हॉट लूकने सगळ्यांना वेड लावत असते. ती म्हणजे नेहा सरगम. नेहा सरगम हिने मिर्झापूर या वेबसिरीजमध्ये सलोनी त्यागी ही भूमिका निभावली आहे. नेहा तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच बोल्ड आणि हॉट आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते देखील आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha Talwar (@talwarisha)

 

मिर्झापूर या वेब सिरीजमध्ये काम करून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे ईशा तलवार. ईशा तलवार हिने मिर्झापूर या वेबसिरीजमध्ये माधुरी यादव त्रिपाठी ही भूमिका निभवलेली आहे. तिची ही भूमिका देखील चाहत्यांना खूपच पसंतीस पडलेली आहे. ईशा वैयक्तिक आयुष्यात देखील खूप हॉट आहे. तिचे सोशल मीडियावर खूप जास्त चाहते आहेत. तिच्या चाहत्यांसाठी ती नेहमीच तिचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

शर्वरी वाघने सिद्धिविनायक मंदिरात घेतले बाप्पाचे दर्शन, अभिनेत्रीच्या आई-वडीलांचीही दिसली झलक
हिट सिनेमे देऊनही विवेक ओबेरॉयला काम मिळाले नाही, अशाप्रकारे चालवला घरखर्च

हे देखील वाचा