‘मिस युनिव्हर्स 2021’ मध्ये तिसरं पारितोषिक पटकवून देशाचं नाव अभिमानाने उचवणारी हरनाज कौर संधू (haतिच्या ड्रेसिंग सेन्समुळे सतत चर्चेत असते.अनेकवेळा अभिनेत्रीला तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोलही केले गेले. पण या सगळ्यामध्ये हरनाजने असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना वेड लावले आहे. या व्हिडिओमध्ये हरनाजच्या अदा पाहून चाहते बेधुंद झाले आहेत.
या व्हिडिओमध्ये हरनाज कौर संधू (Harnaaz Kaur Sandhu) मरून कलरचा वन-पीस परिधान केला असून मेकअप करताना दिसत आहे. यासोबतच हरनाजने केस मोकळे सोडले आहे.व्हिडिओमध्ये, मेकअप केल्यानंतर, हरनाज कौर संधू एका आकर्षक ड्रेसमध्ये असे कॅट वॉक करताना दिसली की सगळे तिच्याकडे बघतच राहिले. या वन-पीसमध्ये, हरनाजने केवळ कॅमेऱ्यासमोरच जलवा दाखवला नाही तर तिच्या शैलीची अशी जादूही चालवली की तिचे चाहते बेधुंद झाले. हा व्हिडिओ स्वतः हरनाजने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
View this post on Instagram
हरनाज कौर संधूनुकतीच ‘मिस डीवा 2022’मध्ये हजेरी लावली. यावेळी अभिनेत्री मरून कलरच्या गाऊनमध्ये दिसली. अभिनेत्रीच्या या ड्रेसचे फोटो समोर येताच लोकांनी तिला तिच्या ड्रेसमुळे ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र, हरनाज पहिल्यांदाच तिच्या ड्रेसमुळे ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे असे नाही. याआधीही हरनाज तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा ट्रोल झाली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
एक-दोन नाही, तर पवन कल्याणने ३ वेळा थाटलाय संसार; संपत्तीचा आकडा वाचून तुम्हालाही येईल आकडी!
रिंकू राजगुरुचा रॉयल लूक, फोटो गॅलरी फक्त तुमच्यासाठी
नुसरतचा बिकिनी लूक करतोय चाहत्यांच्या हृदयावर वार, फोटो गॅलेरी पाहाच!