Monday, July 15, 2024

Uffff! कॅमेऱ्यासमोरच उघडली ‘तिने’ शर्टची बटणं, पाहून चाहत्यांच्या हृदयात वाजली घंटा

सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आणि ‘नागिन’ फेम सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) तिच्या अदांसाठी ओळखली जाते. सतत नवीन काही ना काही पोस्ट करून, ती चाहत्यांचे लक्ष वेधण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच अभिनेत्रीच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांना अक्षरशः घायाळ केलं आहे. या फोटोंमध्ये सुरभी कोटची बटणे उघडून कॅमेऱ्यासमोर पोझ देत आहे. अभिनेत्रीचे हे फोटो पाहून तिचे चाहतेही धुंद झाले आहेत.

उघडली कोटची बटणं!
समोर आलेल्या फोटोंमध्ये सुरभी ज्योती कोटची बटणे उघडून कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहे. या फोटोमध्ये, अभिनेत्रीने राखाडी रंगाचा सैल पायजामा आणि त्याच रंगाचा कोट परिधान केलेला तुम्ही पाहू शकता. तसेच, कोटच्या आत तिने काळ्या रंगाचा ब्रालेट घातला होता. (naagin aka surbhi jyoti goes bold open shirt button front of camera)

चाहत्यांच्या पसंतीस उतरला लूक
या फोटोंमध्ये सुरभीने हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे. यासोबतच मोकळ्या केसांमध्ये तिचा लूक खूपच किलर दिसत आहे. अभिनेत्रीचे हे फोटो इतके बोल्ड आहेत की तिचे चाहते सतत या फोटोवर कमेंट करत आहेत आणि अभिनेत्रीच्या लूकचे कौतुक करत आहेत.

सुरभीची कारकीर्द
सुरभी ज्योती अनेक टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे. पण तिला खरी ओळख ‘कुबूल है’ या मालिकेतून मिळाली. ही मालिका २०१२ मध्ये आली होती. यात अभिनेत्रीने झोयाची भूमिका साकारली होती, ज्यामध्ये तिच्यासोबत करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) मुख्य भूमिकेत होता. यानंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली, ज्यात एकता कपूरची (Ekta Kapoor) प्रसिद्ध मालिका ‘नागिन’चा समावेश आहे. सुरभी या मालिकेच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसली होती. याशिवाय ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. यात ‘इक कुडी पंजाब दी’, ‘रौला पे’ आणि ‘मुंडे पटियाला दे’ या पंजाबी चित्रपटांचा समावेश आहे. तसेच तिने हिंदी चित्रपट ‘क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है?’मध्येही काम केले आहे.

हेही वाचा :

‘रणबीर कपूर म्हणत असेल, धन्यवाद देवा ब्रेकअप केला’, ‘गेहेराईयाचा’ ट्रेलर पाहून केआरकेने उडवली दीपिकाची खिल्ली

महाराष्ट्राची कन्या बनली हैदराबादची सून, नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूची अनोखी लव्हस्टोरी | HBD Namrata Shirodkar

नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसची सिझलिंग केमेस्ट्री, व्हिडिओने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

हे देखील वाचा