Wednesday, July 3, 2024
Home Search

Taapsee Pannu - search results

If you're not happy with the results, please do another search

दीपिकाने अंगावर काटा आणणारा, भयावह व्हिडिओ केला शेअर; नेटकऱ्यांकडून आगामी चित्रपटाबद्दल लावला जातोय अंदाज

0
चर्चेत राहण्यासाठी आणि फॅन्ससोबत जोडले जाण्यासाठी कलाकार सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. काही मोजकेच अपवाद वगळता, सर्व कलाकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर...

आपली ‘आयडल’ माधुरी दीक्षितला हटके अंदाजात ट्रिब्यूट देणार नोरा फतेही; ‘चंद्रमुखी’च्या अवतारात दिसली अभिनेत्री

0
बॉलिवूडमध्ये अनेक अजरामर चित्रपट बनत असतात. यातील एक माधुरी दीक्षितचा 'देवदास' हा चित्रपट आजही तितकाच लोकप्रिय आहे. आजही प्रेक्षक हा चित्रपट बघण्यासाठी कंटाळत नाही....

तब्बल ३६ वर्ष मनोरंजनसृष्टीत कार्यरत असून पवन मल्होत्रा यांना मिळाला नाही अपेक्षित दर्जा; वाचा...

0
बॉलिवूडमध्ये असे अनेक प्रतिभासंपन्न कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या जिवंत आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. तसेच अभिनयाला एक वेगळ्या उंचीवर...

अशा काही अभिनेत्री, ज्यांच्या पतीने केलंय दुसरं लग्न; घटस्फोट झाल्यानंतर आज एकटे जगतायेत त्या...

0
मनोरंजन हे एक असे क्षेत्र आहे. जिथे नाती जुळली आहेत हे आपल्याला समजण्याआधीच ती नाती तुटतात. कोणाचे लग्न झाले, ब्रेकअप झाले तर कधी कोणाचा...

‘केजीएफ’ स्टार यशने खरेदी केले कोटींचे आलिशान घर; पत्नी राधिकासोबत पूजा करताना दिसला अभिनेता

0
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार यश हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. यशचे चाहते केवळ दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतच नव्हे, तर आज संपूर्ण भारतात आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत...

जेव्हा वडिलांसोबत चित्रपट बघताना अचानक इंटीमेट सीन यायचा, तेव्हा…; तापसीने सांगितला ‘तो’ किस्सा

0
'हसीन दिलरुबा' या आगामी चित्रपटामुळे सध्या खूप चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू होय. या चित्रपटात तिच्यासोबत विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे देखील दिसणार...

महिमा चौधरी ट्रोलर्सच्या निशाण्यावर; मंदिरा बेदीच्या पतीच्या मृत्यूवर ‘अशाप्रकारे’ दुःख व्यक्त केल्याने नेटकरी झाले...

0
बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी हिचे पती राज कौशल यांचे बुधवारी (३० जून) रोजी सकाळी, हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, राज...

अमिताभ बच्चन यांची नात नव्यासोबतच्या रिलेशनशीपवर मीझान जाफरीने सोडले मौन; म्हणाला, ‘ती माझी…’

0
मनोरंंजन क्षेत्रात जितकी चर्चा कलाकारांची होते, तितकीच चर्चा त्यांच्या मुलांचीही होते. कधी त्यांच्या आलिशान गाड्यांची, फॅशन स्टाईलची, तर कधी त्यांच्या प्रेमप्रकरणांची चर्चा होत असते....

‘मला बिनधास्त पात्र निभावताना खूप मजा आली’, आपल्या आगामी सिनेमाबद्दल फरहान अख्तरचे वक्तव्य

0
मागील दोन वर्षांपासून बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तर हा त्याचा आगामी चित्रपट 'तुफान'ची तयारी करत आहे. या चित्रपटातील जबरदस्त कंटेंटमुळे चित्रपटाची सध्या...

‘इंडियन आयडल १२’ शोच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय; स्पर्धकांना पाठवले घरी, पण का?

0
टीव्हीवरील सर्वात चर्चेत असलेला 'इंडियन आयडल १२' हा सिंगिंग रियॅलिटी शो चांगलाच चर्चेत आहे. शोमधील स्पर्धकांना जितके प्रेम मिळत आहे, त्यापेक्षा अधिक हा शो...