Friday, July 12, 2024

‘गाडीवाला आलाय घरातून कचरा काढा’, परिणीतीचा न्यूड फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले चांगलेच ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही आजकाल तिच्या ‘सायना’ या चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. यावर्षी ती अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यामुळे परिणीतीची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. तसेच नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. परिणीती चोप्राने नुकतेच एक न्यूड फोटोशूट केले आहे. तिचा हा लूक पाहून सगळेजण खूपच हैराण झाले आहे. काहींना तिचा हा लूक खूपच आवडला आहे, तर काही जणांनी तिला ट्रोल केले आहे.

डब्बु रत्नानी यांच्या कॅलेंडरमध्ये सनी लिओनी, क्रीति सेनन, कियारा अडवाणी यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी बोल्ड फोटोशूट केले आहे. आता या यादीत परिणीती चोप्राचे नाव देखील सामील झाले आहे. डब्बू रत्नानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून परिणीतीचा हा फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये परिणीती न्यूड दिसत आहे. ती एका कचरा वाहतुकीच्या छोट्या गाडीमध्ये झोपलेली दिसत आहे. तिचा हा लूक पाहून तिचे चाहते खूपच हैराण झाले आहेत. अनेकांना तिचा हा फोटो आवडला आहे, तर अनेक जण तिला ट्रोल करत आहेत.

एका युजरने लिहिले आहे की, “गाडीवाला आलाय घरातला कचरा काढा,” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “अरे हा तर कचरा आहे, याला लवकर घरच्या बाहेर फेकून द्या.”

परिणीतीने काही दिवसांपूर्वी बॉडी शेमिंगवर भाष्य केले होते. करिअरच्या सुरुवातीला वाढत्या वजनामुळे तिला अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या होत्या. या सगळ्या गोष्टींचा खुलासा तिने केला होता. परिणीतीने 2011 मध्ये ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-
कधीकाळी अनुष्कासाठी काम करणाऱ्या परिणीतीचे काही महिन्यातच पालटले नशीब; पुढे बनली स्टार अभिनेत्री
अरे वाह! ‘ऊंचाई’ चित्रपटात अमिताभसाेबत दिसणार परिणीती; अनुभव शेअर करत म्हणाली, ‘दररोज सेटवर…’

हे देखील वाचा