Tuesday, March 5, 2024

Poonam Pandey Death | धक्कादायक! जगप्रसिद्ध ‘अभिनेत्री’ पूनम पांडे हिचे आकस्मिक निधन, कलाक्षेत्रात खळबळ

Poonam Pandey Death | सिनेविश्वातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे गीचे निधन झालेले आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट करण्यात आलेली आहे. तीचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाशी असणाऱ्या कॅन्सरमुळे झालेला आहे. सर्वाइकल कॅन्सर मुळे तिचे निधन झाल्याची माहिती तिथे इंस्टाग्राम अकाउंटवरून देण्यात आलेली आहे. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

राहाची मीडियाशी ओळख करून देण्याच्या मुलगी आणि जावयाच्या निर्णयावर महेश भट्ट यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मला आश्चर्य वाटले…’
‘बिग बॉस 17’च्या पराभवाचा अंकिता घेणार बदला, नागीण बनून अंकित गुप्तासोबत करणार रोमान्स? चर्चांना आले उधाण

हे देखील वाचा