Friday, September 20, 2024
Home मराठी ‘राम कृष्ण हरी’ म्हणत पुरुषोत्तम दादांनी घेतली एक्झिट!

‘राम कृष्ण हरी’ म्हणत पुरुषोत्तम दादांनी घेतली एक्झिट!

बिग बॉस सीजन 5 पहिला आठवडा पूर्ण झाला असून, पहिलं एलिमिनेशन रविवारच्या भागात पार पडले. पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तम दादा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. पुरुषोत्तम दादा घराबाहेर पडल्याने अनेक सदस्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहिले गेले. पुरुषोत्तम दादा हे नावाजलेले कीर्तनकार आहेत. त्यामुळे, त्यांच्या घरात असल्याने एक वेगळीच अध्यात्मिक भाषा घरात होती. घरातल्या बाकी सदस्यांना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या.

पुरुषोत्तमदादा बाहेर पडल्याने घरात आता 15 सदस्य उरले आहेत. पहिल्या ‘भाऊच्या धक्क्या’नंतर आता हे 15 सदस्य जोमात खेळताना दिसून येतील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

’12वी फेल’चित्रपटाच्या अपयशानंतर मेधा शंकर बनली नॅशनल क्रश, मग विक्रांत मॅसीने दिला हा सल्ला
आयुष्मान खुराना सोडणार मेघना गुलजारचा ‘डायरा’ चित्रपट? धक्कादायक कारण आले समोर

हे देखील वाचा